इंदुरीकर म्हणाले… मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही. मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्यामागे लागतात. परंतू न डगमगता या कर्माची फळे मी भोगतो. असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी किर्तनात भाविकांना उपदेश करताना केले. भाविकांना उपदेश करताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, आपणाला … Read more

धाकधुक संपली ! डॉ. पोखरणा, डॉ. ढाकणे यांना अटकपूर्व जामीन

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नीतांडवप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयास दि. 6 नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागास आग लागून आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी … Read more

पोपटराव पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेतल्याने त्यांना पद्मश्री

पद्मश्री पोपटराव पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यातील  माणूस शोधून समाजामध्ये केलेले काम हे त्यांना पद्मश्री पर्यंत घेऊन गेले असे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगर व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजित … Read more

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या सुजय विखेंनी घेतल्या मुलाखती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुलाखती घेतल्या आहेत. शिर्डी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या मुलाखतीमध्ये यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी असणार्‍या आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या सुमारे 300 व्यक्तींनी मुलाखती दिल्या आहेत. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या … Read more

दारूच्या नशेत तर्राट झालेल्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला मागून दिली धडक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मद्यपी तरूणाने सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत रस्त्याच्या कडेने जाणार्‍या दुसर्‍या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली व त्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुरी-शिर्डी रस्त्यावर साईदत्त ट्रेडर्स समोर हा अपघात घडला आहे. यात एक मद्यपी तरूण सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असून … Read more

नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीत 55 हजार 991 मतदार आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत होणार्‍या मतदान प्रक्रियेत 13 क्षेत्रीय अधिकारी, 792 मतदान अधिकारी व कर्मचारी असून एकूण 805 जणांचे पथक सहभागी होणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि गुजराथ यासह … Read more

मनपा संपूर्ण शहराचा कचरा बुरुडगाव ग्रामस्थांच्या माथी मारत आहे

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख जालिंदर वाघ यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने तातडीने हा कचरा डेपो बंद करावा अशी मागणी होऊ लागली आहे. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुरुडगाव येथे … Read more

श्रीगोंदा शहरात पुन्हा एटीएम तोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न श्रीगोंदा शहरात झाला असल्याची घटना घडली आहे. कटावणी व हातोडीच्या सहाय्याने हे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एटीएम फोडणारा एकजण संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक शहरासह पोलीस … Read more

शेवगाव येथे एसटी बसवर दगडफेक; बसचालक किरकोळ जखमी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन बससेवा सुरू केली आहे. मात्र शेवगाव आगाराच्या बसवर दगडफेक होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. एका घटनेत बसचालक किरकोळ जखमी झाला असून बसच्या काचा फुटल्या आहेत. याबाबत घडलेली घटना अशी … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत नगरमधील 21 शाळांचा निकाल शंभर टक्के

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालात घसरण झाली असून, तब्बल 490 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर, अवघ्या 21 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हा निकाल हा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा आहे. यंदा ऑगस्ट महिन्यांत शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. यात पूर्वी माध्यमिक शाळेतून 16 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी … Read more

जिल्हा रुग्णालय अग्निकांड ! डॉ. पोखरणांच्‍या जामिनावर आज सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद शुक्रवारी (ता. २६) पूर्ण झाला. यातच प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक डो. सुनील पोखरणा व डॉ. सुरेश ढाकणे यांना जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने केदार केसरकर यांनी … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका; पंतप्रधानांनी बोलावली महत्वाची बैठक

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवा प्रकार B.1.1.529 समोर आला आहे आणि हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तिमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो अशी माहिती असल्यानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या … Read more

वीज पुरवठा खंडित…संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बंद केलेले रोहित्र सुरु करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरणने बंद असलेले रोहीत्र त्वरीत सुरु करण्यात येतील. मात्र, शेतकऱ्यांनी सात दिवसांत शेतीबिलाची चालू थकबाकी भरावी, असे आश्वासन मिळाल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने परिसरातील रोहित्र कुठलीही पूर्वसूचना न देता बंद … Read more

अखेर ‘त्या’ पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती परीक्षण सुरू!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  राष्ट्रीय महामार्ग कल्याण रोड सीना नदी वरील पुलाच्या कामासाठी जमिनीअंतर्गत माती परीक्षणाचे काम सुरु झाले आहेत. लवकरच माती परीक्षणाचे काम पूर्ण होऊन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. या कामाला आता गती मिळाली आहे. अशी … Read more

‘टप्प्याटप्प्याने शहरातील रस्त्याची कामे मार्गी लावू’

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता पावसाळा उघडल्याने या सर्व रस्त्यांच्या कामाला गती देण्यात येणार आहे. नियोजन पद्धतीने टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व रस्त्यांचे काम आता मार्गी लागणार आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. शहरात अनेक रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे मंजूर … Read more

‘या’ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  श्रीरामपूर  शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यास १० हजाराची लाच घेत असताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक संजय दुधाडे याने छेडखानीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यात … Read more

अन्यायकारक वीज बिल वसुली थांबवा: अन्यथा वीज वितरण कंपनीवर ‘हल्लाबोल’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सध्या एकीकडे शेतकरी मोठ्या नैसर्गिक संकटात सापडला आहे. मात्र दुसरीकडे महावितरणमार्फत नगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात वीजबिल वसुलीसाठी वीजतोडणी अभियान राबविण्यात येत आहे. कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता शेतीपपंची बेकायदेशीपणे वीज तोडून कंपनीची पठाणी वीजबिल वसुली सुरू आहे. ही कारवाई थांबवावी अन्यथा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा … Read more

वीज वितरण कंपनीने हुकूमशाही पद्धत बंद करावी अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना जी विजबिले दिले ती सदोष आहेत. पुढील वर्षी पन्नास टक्के बीजबिल माफीचे आश्वासन दिले जात आहे, मात्र बिलेच चुकीच्या तांत्रिक बाबींवर दिली असतील तर शेतकरी ही बिले भरू शकत नाहीत. आणि आता वीज कंपनी हुकूमशाही पद्धतीने सरसकट वीज कनेक्शन तोडत आहे. यंदा पाऊस चांगला … Read more