AIRTEL चे सुधारित दर आजपासून लागू; ‘हें’ आहेत बदललेले दर

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  एअरटेलचे सुधारित प्रीपेड रिचार्ज प्लॅन आजपासून महाग झाले आहेत. दूरसंचार ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने 26 नोव्हेंबरला प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती. एअरटेलने आपल्या सर्व प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बदललेले दर काय आहेत ? हें आपण जाणून घेऊ … Read more

जिल्हा रुग्णालय आग प्रकरणातील ‘तो’ महत्वाचा अहवाल अखेर तयार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. हा अहवाल सोमवारी (ता.२९) राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे सादर होईल, अशी माहिती समजते आहे. याप्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यावर काय निर्णय घेतात ? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. आरोग्य … Read more

नगरच्या अक्षयचा पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यातच एक दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यातील एका तरुणाचा पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे राहणारा तरुण अक्षय अरविंद फोपसे,वय पंचवीस वर्ष याचा पुण्यातील कोथरूड भागात कर्वे चौकामध्ये मोटरसायकलवर डिव्हायडरला … Read more

लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरातील अथर्व लॉजमध्ये प्रेमी युगुलांचे नग्नावस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. लॉजमध्ये दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतांच्या कपड्यांची झडती घेतली. सापडलेल्या वस्तूंमध्ये मृतकांची नावं, पत्ता व वय अशी कागदपत्रे सापडली. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याबाबत अधिक माहिती … Read more

विज रोहिञ बंद केल्याने शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कामगारांना कार्यालयात डांबून ठेवले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल महावितणाच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाने शेतीचा विज पुरवठा विज रोहिञ बंद करुन खंडीत केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. संतप्त शेतकऱ्यांनी दोन तासा नंतरही संबधित अधिकारी विज रोहिञ चालू करीत नसल्याने महावितरणाच्या … Read more

Gold-Silver rates today: सोने महागले! सोने-चांदीच्या दरात झाली काही प्रमाणात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  भारतीय सराफा बाजारात सोन्या -चांदीचे आजचे दर जाहीर झाले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत शुक्रवारी सोने आणि चांदी महाग झाली आहे. 10 ग्रॅम सोने 47,993 रुपयांना विकले जात आहे, तर एक किलो चांदीचा भाव 63460 वर गेला आहे. 999 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 306 रुपयांनी महागले असून एक किलो … Read more

नात्याला काळिमा फासणारी घटना…मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढच आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. शहापूर तालुक्यात बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

‘या’ रेल्वे स्टेशनवर हमालांची धमाल…बॅगा घेऊन जाण्यासाठी द्यावे लागतात ४०० ते ५०० रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  पुणे स्थानकावर एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावरून बॅगा घेऊन जाण्यासाठी हमालांना ४०० ते ५०० रुपये भाडे द्यावे लागत आहे. व्हीलचेअरवरुन दिव्यांग अथवा ज्येष्ठांना घेऊन जाण्यासाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. असा मनमानी कारभार सध्या पुणे रेल्वे स्थानकावर सुरु आहे. दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन … Read more

कुछ तो गडबड हें… सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं … Read more

अहमदनगर ते कडा रेल्वे ट्रॅकची चाचणी यशस्वी

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नगर ते कडा या 60 किमी अंतरावर रेल्वे ट्रॅकची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली आहे. या ट्रॅकचे यशस्वीरित्या काम होत असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केला आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची अनेक दशकांपासून जनतेला प्रतीक्षा आहे. सध्या या कामाने गती पकडली असून काही … Read more

पाथर्डीतील ज्योती गायके खून प्रकरण…२ वर्षांनंतरही पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेना

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सर्जेराव गणपत गायके यांची पत्नी मयत ज्योती गायके याचा गळा दाबून खून करण्यात आला व आरोपींनी अपघाताचा बनाव केला असून सदरील आरोपींवर 302 व 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे गायके कुटुंबीयांनी निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि मयत ज्योती सर्जेराव गायके … Read more

शिर्डी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. असा असणार निवडणूक कार्यक्रम दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार दि. … Read more

कोमट पाणी पिऊन करोनाविरोधातील झुंज जिंकताच आली नसती; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन करोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, असा टोमणा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून हाणला जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोना … Read more

आला रे आला…. कोरोनाचा नवा व्हेरियंटने ‘या’ देशात केला शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण अफ्रिकेत कोरोना व्हायरसच्या नव्या वेरियंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. देशातील वायरोलॉजिस्ट ट्युलियो डी ओलिवेरा यांनी म्हटले की, दक्षिण अफ्रिकेत मल्टीपल म्युटेशन होणारा कोरोनाचा वेरियंट समोर आला आहे. त्यानंतर युके कडून 6 अफ्रिकी देशांवर प्रवासावर अस्थायी रुपात बंदी घातली आहे. भारतात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी येणाऱ्या … Read more

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या हक्कासाठी तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.अन्यथा राहुरी तालुक्यातील शेतकरी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांच्यावतीने महसूल प्रशासनाला देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले, सुरत एक्सप्रेस ग्रीनफील्ड अहमदनगर, नाशिक या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या बागायती व फळझाडे … Read more

चोरट्यांची नजर शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावर… बळीराजा चिंतातुर

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात शेतकर्‍यांच्या पांढरं सोनं असलेल्या कापसाला चांगला भाव मिळत असताना एक मोठे संकट बळीराजासमोर उभे राहिले आहे. शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावण्याचे काम सध्या परिसरातील भुरटे चोर करत असल्याची चर्चा सुरू आहे. यंदा कापसाची मोठ्याप्रमाणात चोरी होत आहे. मात्र चोरांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकरी याबाबत … Read more

माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात ! शशिकांत शिंदे यांनी गौप्यस्फोट केल्यानं राज्यात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  सहकाराचा केंद्रबिंदू म्हणून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना ओळखण्यात येतं. नुकतंच विविध जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचा निकाल घोषित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची सहकारी बॅक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ओळखण्यात येतं. सातारा जिल्हा बॅंकेवरून राज्यात जोरदार राजकीय कलगीतूरा रंगला आहे. सातारा बॅंकेच्या निवडणुकीत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शशिकांत … Read more

एसटी कर्मचाऱ्यांनी शहाणपणाने विचार करावा!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एसटीचा संप सुरू नसल्याचा दावा केला आहे. कुठे संप सुरू आहे? नेते निघून गेले आहेत. अनेक कर्मचारी कामावर येत आहेत. काही लोक नौटंकी करत आहेत. करू द्या. कामगार आता कामावर येण्याच्या मनस्थिती आहेत. त्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. विलीनीकरणाचा विषय न्यायालयात … Read more