जामीन मिळाल्यानंतर बाळासाहेब नाहाटा म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  कोरोना काळात प्रभावी काम केल्याने व तालुक्यातील अधिकारी व निष्क्रीय काही पुढारी यांना उघडे पाडल्यामुळे तसेच पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने माझ्या विरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले गेले. माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात अशी अनेक षडयंत्रे रचली गेली. मात्र मी पुरून उरणार असल्याचे श्रीगोंदे बाजार समितीचे … Read more

‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दोन वर्षांची शैक्षणिक फी माफ करा’

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफीची घोषणा केली. तथापि कोरोनाचा फटका राज्यातील सर्वांनाच बसलेला असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच इतर सर्व विद्यार्थ्यांचे २०२०-२१ व २०२१-२२ या दोन्हीही वर्षांची फी माफी करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या संदर्भातील निवेदनावर … Read more

स्नेह 75 ग्रुपच्यावतीने राष्ट्रीय कॅमेरा दिवसानिमित्त फोटोग्राफर्सचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर – भाऊसाहेब फिरोदिया स्नेह 75 ग्रुपच्यावतीने ‘राष्ट्रीय कॅमेरा दिवसा’निमित्त प्रेस फोटोग्राफरांचा उद्योजक विश्‍वनाथ पोंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फोटोग्राफर संदिप भुसे, संजय आडोळे, उदय जोशी, सचिन निक्रड, अमोल बारस्कर आदि उपस्थित होते. याप्रसंगी विश्‍वनाथ पोंदे म्हणाले, कॅमेरा हा एका सेकंदासाठी डोळे मिटतो, पण माणसाच्या आयुष्यभराच्या … Read more

मारुती मंदिराची दानपेटी फोडून ३० हजार लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नेवासे तालुक्यातील लोहोगाव येथील मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत तुकोबाराय मंदिर, भारती बाबा समाधी परिसरातील दानपेटी मंगळवारी सायंकाळी सात वाजता फोडून दानपेटीतील अंदाजे २५ ते ३० हजारांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. एका खोलीचेही कुलूप तोडून साउंड सिस्टिमचे नुकसान केले. २ कॉडलेस माइक ही चोरट्यांनी लांबवले. सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी … Read more

मोदी चले जावच्या घोषणा पेट्रोल, डिझेल वरील करे सरकारने आर्थिक बजेटचे मुख्य स्त्रोत बनवल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- देशभरातील वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिल्लीगेट समोर मोदी प्रणित केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्यांना जगणे असह्य केले असल्याचा आरोप करुन आंदोलकांनी मोदी चले जावच्या घोषणा दिल्या. महागाईस कारणीभूत ठरलेल्या केंद्र सरकारचा आंदोलकांनी निषेध नोंदवला. या आंदोलनात अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, … Read more

सरकारच्या मदतीने सुरु करू शकता ‘हा’ व्यवसाय; जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचे मार्केट जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्यानंतरच एखाद्याने व्यवसाय सुरू करण्याचा धोका पत्करला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याची बाजारपेठेत मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय सुरू करण्यात नुकसान होण्याचे प्रमाण कमी आहे. हा व्यवसाय डेयरी फार्मचा … Read more

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी खास योजना; अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  आपला देश कृषीप्रधान देश आहे. जर आपण इथल्या लोकसंख्येबद्दल बोललो तर त्यातील निम्म्याहून अधिक शेतीवर अवलंबून आहेत. यशस्वी शेतीसाठी शेतकर्‍यांना शेतीच्या उपकरणाचीही गरज आहे. अशा परिस्थितीत, ट्रॅक्टर हे शेतीसाठी सर्वात महत्वाचे साधन मानले जाते. परंतु बहुतेक शेतकरी त्याची किंमत जास्त असल्याने ते विकत घेऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांची ही … Read more

हेल्थ पॉलिसी घेतली असेल तर ‘ह्या’ ५ गोष्टींचे भान ठेवा अन्यथा पॉलिसी असूनही तुम्हालाच भरावे लागेल बिल

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त भयानक आहे. म्युटंट झालेला हा विषाणू ज्येष्ठांसह तरुणांसाठीही जास्त घातक ठरत असून अनेक जणांना रुग्णालयात भरती व्हावं लागतंय. त्यामुळे या कठीण काळात एक चांगला आरोग्य विमा काढून आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. जेणे … Read more

कारल्याची शेती देईल आर्थिक उन्नती; जाणून घ्या संपूर्ण परिपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  कारले हे महत्त्वपूर्ण भाजीपाला पीक आहे. जगातील इतर भागात कारल्यास तिखट टरबूज म्हणूनही ओळखले जाते. त्याचबरोबर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय भाजी आहे. संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यासह चांगले औषधी गुणधर्मही त्यात आढळतात. त्याच्या फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. भारतातील कारल्याच्या जाती : भारतातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :  शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  शिर्डी येथील राजगुरू येथील साई संस्थानाचे कर्मचारी कामावरून जात असताना, अचानक चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजेंद्र धिवर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. शिर्डीतील वर्दळीच्या ठिकाणी राजगुरु नगर येथील … Read more

बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांना एकाच वेळी बिंदुनामावलीनुसार (रोस्टरप्रमाणे) तात्पुरत्या पदोन्नती देऊन, 7 मे 2019 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन तुपविहीरे, विनोद पंडित, … Read more

सकाळीच शहरातील बाजारपेठ खुलण्यास सुरुवात सायंकाळ ऐवजी सकाळीच फुलते बाजारपेठ

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- कोरोनाच्या तिसरा लाटेच्या पार्श्‍वभूमीवर संध्याकाळी 4 नंतर दुकाने उघडी ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले असून, सायंकाळ ऐवजी सकाळीच बाजारपेठ फुलण्यास सुरुवात झाली आहे. कापड बाजार, मोची गल्ली येथील बहुतांश दुकाने सकाळी 8 वाजता उघडत असल्याने ग्राहक वर्ग खरेदीसाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच येत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ग्राहकांची वर्दळ सुरु … Read more

विकासात्मक व्हिजने प्रभागातील प्रश्न सोडविले जातात – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- प्रभाग क्र.६ मधील भुतकरवाडी अंतर्गत श्री कॉलनी येथे नगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व बंद पाईप गटारं कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव, सभापती रवींद्र बारस्कर, विलास ताठे, ईश्वर तोडमल, राजू तोडमल, माधुरी देशपांडे, अनुप … Read more

धक्कादायक : जिल्ह्यातील ती चार गावे अजूनही अंधारात…

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- गेल्या चार वर्षापासून शेवगाव तालुक्यातील मौजे चेडेचांदगाव, कोनोशी, राणेगाव व बेलगावाजवळ लाईट असून सुध्दा चारही गाव अंधारात लोटण्यात आले असून तातडीने या गावात अक्षय प्रकाश योजना सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट … Read more

स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने गोरगरिबांना दिली मायेची छत्री भेट अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  नगर शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील विविध भागात फिरून गोरगरीब रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या भेट दिल्या. अचानक मिळालेल्या या भेटीने गोरगरिब वंचित लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नगर शहरात स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या … Read more

लोणी बुद्रूक ग्रामपंचातीला राज्‍यस्‍तरीय व्‍दितीय क्रमांकाचा २० लाख रुपयांचा पुरस्‍कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्‍यवस्‍थापनाचा उत्‍कृष्‍ठ दर्जा व गावात स्‍वच्‍छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्‍यामुळे सन २०१७-१८ मधील संत गाडगे बाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत लोणी बुद्रूक ग्रामपंचातीला राज्‍यात व्‍दितीय क्रमांकाचा २० लाख रुपयांचा पुरस्‍कार जाहीर झाला असून, मुख्‍यमंत्री ना.उध्‍दव ठाकरे यांच्‍या हस्‍ते … Read more

आता आपल्या फोनची स्क्रीन सांगेल आपण कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही: जाणून घ्या नवीन टेक्नोलॉजी

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  कोविड -19 (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरलेला असताना त्यास नियंत्रित करण्यासाठी, प्रमुख धोरणांपैकी एक म्हणजे टेस्टिंग प्रोसेस. आता अशी सुविधा उपलब्ध आहे, लोक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे टेस्टिंग किट ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. पण एक नवीन तंत्रज्ञान आहे जे स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून घेतलेल्या नमुन्यांचा वापर करून व्हायरस शोधण्यात लक्षणीय … Read more

सहमती एक्सप्रेस शहर विकासासाठी नसून असून वैयक्तिक स्वार्थासाठी होती – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  महापौर, उपमहापौर निवडीच्या राजकीय हालचालींमुळे शहराचे राजकारण एका बाजूला ढवळून निघत असताना काँग्रेसने भाजप, राष्ट्रवादीच्या मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात विकासाच्या केलेल्या दाव्याला आव्हान देत शहरामध्ये रखडलेल्या कामांची जंत्री मांडत श्‍वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयामध्ये या श्वेतपत्रिकेचे महानगरपालिका आणि नागरिकांचे लक्ष … Read more