भाळवणीत कोविड सेंटर होऊ शकते तर, एमपीएससीची अभ्यासिका का नाही?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथे दुष्काळी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या एमपीएससीच्या अभ्यासिकेसाठी आमदार निलेश लंके यांनी एक कोटीचा निधी आनल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करुन, या अभ्यासिकेसाठी भाळवणी गाव का सुचवले नसल्याचा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात भाळवणीचे कोविड सेंटर संपुर्ण देशात व परदेशात … Read more

आपली सुरक्षा, आपल्या हाती जनजागृती मोहिम

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाची तीसरी लाट येऊ नये व कायद्याचे राज्य ही संकल्पना मोडीत निघू नये, यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आपली सुरक्षा, आपल्या हाती ही जनजागृती मोहिम सुरु केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी … Read more

मिरावली पहाडवर उभारली जातेय आमराई वृक्ष जगविण्यासाठी ठिबक पध्दतीचा अवलंब

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- रोटरी इंटिग्रीटी क्लबने पर्यावरण संवर्धन मोहिमेतंर्गत मिरावली पहाड येथे वृक्षरोपण अभियान राबविले. मिरावली पहाडचे मुजावर यांच्या सहकार्याने 35 केशर आंब्याच्या झाडांचे लागवड करुन पहाडवर आमराई उभारली जात आहे. तर लावलेली वृक्ष जगविण्यासाठी ठिबक पध्दतीने पाणी देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वृक्षरोपण अभियानप्रसंगी रोटरी इंटिग्रीटीचे अध्यक्ष तथा माजी … Read more

शिर्डी संस्थान च्या विश्वस्त पदी पत्रकारांना संधी द्या !

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  जागतीक दर्जाचे ख्याती असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त पदी जिल्हातुन एका जेष्ठ पत्रकाराची नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे पाटील यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पञाव्दारे मागणी केली आहे. जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिराच्या विश्वस्त पदाच्या … Read more

अजितदादा म्हणतात, कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी असून काम मुख्यमंत्री त्यापद्धतीने काम करत आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबईत शिवसेना आणि भाजपा … Read more

झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. यातच अनेक कारणे देखील समोर आली आहे. मात्र अनेकदा नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात पुन्हा एका आत्महत्येची नोंद झाली आहे. पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे दिगंबर शिंदे या तरुणाने झाडाला गळफास लावून … Read more

ऐन दिवाळीत नगर बाजार समिती निवडणुकीचा बार उडणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर बाजार समितीची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपत असल्याने ऐन दिवाळीत निवडणुकीचा बार उडणार आहे. नगर बाजार समिती जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने या समितीच्या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व असते. मात्र कोरोनाची तिसरी लाट गंभीर असल्यास निवडणुकीला मुदतवाढ मिळणार असल्याचे शासकीय सूत्रांकडून समजले. नगर बाजार समितीची १३ नोव्हेंबर २०१६ रोजी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- एका विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लग्नाचे नाटक करुन तिच्यावर वेळोवेळी त्याच्या घरी अत्याचार केला. तसेच फ्लॅट घेवून देतो असे म्हणून 2 लाख 80 हजार रुपये पीडित महिलेकडून घेऊन तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. याप्रकरणी 45 वर्ष वयाच्या महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली … Read more

मृत्यूशी झुंज अयशस्वी… दादासाहेब पठारें यांचे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष, तालुका दुध संघाचे विदयमान अध्यक्ष दादासाहेब पठारे यांचे शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मुळ गावी वडूले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सतिश पठारे पाटील यांनी सांगितले. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्यामुळे दादासाहेब यांना सुपे, नगर व तेथून पुणेे … Read more

आरोग्य विभागाचा गलथान कारभारामुळे हिवरेबाजार करोना मुक्ती पॅटर्नवर प्रश्नचिन्ह निर्माण

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-हिवरे बाजार या गावातील एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याची गुरूवारच्या यादीत नोंद झाली. परंतु, रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या, मात्र पोर्टलवर नोंद न झालेल्या रुग्णांची नोंद घेतली जात असल्याने हे नाव पुढे आल्याचे नगर तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्यात करोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार गावाकडे या प्रकारामुळे अनेकांचे … Read more

खुशखबर ! पिंपळगाव खांड धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही ठिकाणी काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र नाही मात्र काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच भंडारदरा पाणलोटात पाऊस पुन्हा कोसळू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. गुरूवारी पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने मुळा नदीतील पाणी वाढले आहे. ही नदी 450 क्युसेकने वाहती असून … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे पाच हजाराहून अधिकांचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षाहून अधिक काळ कोरोनाने हाहाकार माजवला होता. यातच पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट हि अत्यंत घातक असलेली दिसून आली. दुसर्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याकाळात बाधितांची संख्येने देखील रेकॉर्ड केले तर दुसरीकडे मृतांची आकडेवारी देखील भीतीदायक होती. यामुळे याकाळात मृत्यूचे प्रमाण देखील मोठे वाढलेले दिसून … Read more

संगमनेरातील 36 कैद्यांची रवानगी अन्य कारागृहात होणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- संगमनेर कारागृहातील एकूण 65 कैद्यांपैकी 21 जणांची येरवडा तर 15 जणांची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान कैद्यांची संख्या अधिक झाल्याने येणाऱ्या अडचणी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी … Read more

दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागल्याने आता प्रवास देखील जीवासाठी धोकादायक बनू लागला आहे. यातच चोरी, लुटमारी, दरोडा, खून अशा वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांची संख्या वाढू लागली आहे. मात्र यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. नुकतेच पारनेर तालुक्यामध्ये रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे … Read more

मॉडेल रस्ता ! महापालिकेने केलेल्या डांबरीकरणावर महावितरणने जेसीबी चालवला

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आधीच नगर शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे. हे रस्ते दुरुस्त करता करता वर्षे जाते. जे रस्ते चांगले झाले आहे, नेमके त्याच ठिकाणी काहीतरी खोदकाम सुरु असते. यामुळे नियोजनाच्या अभावामुळे व्यवस्थित असलेल्या रस्त्याची देखील लवकरच दुर्दशा कशी होईल यासाठी प्रयत्न केले जातात…. मॉडेल रस्ता….नुकतेच सावेडी उपनगरातील उपनगरातील तोफखाना … Read more

अपघातानंतर सुमारे एक तास तो तरुण रस्त्यावरच होता पडून… अखेर प्राणज्योत मालवली

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात अनलॉक नंतर रस्ते पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागले आहे. ठिकठिकणी वाहनांची वर्दळ वाढली आहे. यातच सर्वच प्रकारच्या वाहनांवरील प्रवास बंदी हटवल्यानंतर रस्त्यानावरून वाहने सुसाट धावू लागली आहे. आणि आता त्याचपाठोपाठ अपघाताच्या घटना देखील घडू लागल्या आहे. नुकतेच नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर परिसरात एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात … Read more

मुख्यमंत्री म्हणतात : सरकार तुमचे ऐकतेय तुम्ही आंदोलन करू नका!

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी सरकार तुमचे ऐकतेय, त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना केले आहे. तसेच सारथी संस्थेला निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही. असे आश्वासन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित … Read more

‘कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत दिली. कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा … Read more