IMD Rain Alert : मुसळधार बरसणार! पुढील ३ दिवस या जिल्ह्यांमध्ये पाऊस धो धो कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट जारी
IMD Rain Alert : देशात अनेक राज्यामधील हवामानात बदल होत आहे. सध्या अनके राज्यामध्ये पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात बदल होत हवामान देखील बदलत आहे. काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे … Read more