Best Mileage SUV : देशातील या 6 लोकप्रिय एसयूव्ही देतात सर्वाधिक मायलेज, मिळेल 28KM पर्यंत मायलेज
Best Mileage SUV : देशातील अनेक नागरिकांचा कल हा SUV कार खरेदी करण्याकडे आहे. पण अनेकजण त्यांच्या मायलेजमुळे SUV कार कार खरेदी करत नाहीत. पण अशाही काही SUV कार आहेत ज्या २८ किमतीपर्यंत मायलेज देतात. एसयूव्ही कारला मिळणारी पसंती पाहता अनेक कंपन्यांनी कमी किमतीमध्ये जबरदस्त मायलेज देणाऱ्या कार बनवल्या आहेत. बाजारात या ६ एसयूव्ही कार … Read more