Chanakya Niti : जीवनात यशस्वी व्हायचं आहे? तर लक्षात ठेवा आचार्य चाणक्यांच्या ‘या’ दोन गोष्टी
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांची कुशाग्र बुद्धी आणि अचूक तर्क यामुळे बरीच लोक खूप भारावून जात आहेत. याच कारणानं त्यांना कौटिल्य म्हणतात. आचार्य चाणक्य हे एक कुशल राजनीतिज्ञ, चतुर कुटनीतिज्ञ आणि प्रकांडपंडित अर्थशास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र ओळखले जात आहेत. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे तुम्ही पालन … Read more