Steel and Cement Price : होळीनंतर स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठा बदल, पहा नवीन दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel and Cement Price : घर बाधणाऱ्यांसाठी सध्या एक चांगली संधी आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठे बदल झाले आहेत. स्टील आणि सिमेंट कमी झाल्याने कमी बजेटमध्ये घर पूर्ण होऊ शकते. कारण स्टील आणि सिमेंट हे घर बांधण्यासाठी महत्वाचे घटक आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता त्याच्या किमती कमी झाल्याने कमी खर्चात तुम्ही घर बांधू शकता. घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे दोन घटक महत्वाचे आहेत.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच गॅसच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

घर बांधण्याचे तुमचेही स्वप्न असेल तर ते कमी खर्चात पूर्ण होऊ शकते. कारण घर बांधताना स्टील आणि सिमेंट हे दोन साहित्य खरेदी करताना अधिक पैसे खर्च होत असतात. सध्या स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी झाल्याने हे खरेदी करताना पैशांची बचत होऊ शकते.

स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उतार

स्टील आणि सिमेंटच्या किमतीमध्ये सतत चढ उतार कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टील आणि सिमेंटचे दर खूपच वाढले होते. त्यामुळे घर बांधणाऱ्यांचे बजेट कोलमडले होते.

गेल्या वर्षी स्टीलचे दर ७० हजार रुपये प्रति टन च्या पुढे गेले होते. तसेच सिमेंटही प्रति बॅग ४०० रुपये झाले होते. तसेच वाळू आणि विटा देखील महाग झाले होते. मात्र आता स्टील आणि सिमेंटचे दर खूप कमी झाले आहेत.

स्टील दर

नागपूर     महाराष्ट्र    TMT 12mm      51500 रुपये प्रति टन    9-मार्च-23
जालना     महाराष्ट्र    TMT 12 mm     55500 रुपये प्रति टन    9-मार्च-23
मुंबई        महाराष्ट्र    TMT 12mm      56000 रुपये प्रति टन    9-मार्च-23

सिमेंट दर

43 ग्रेड ACC सिमेंटची किंमत 275 रुपये

53 ग्रेड ACC सिमेंटची किंमत 370 रुपये