Vivo Smartphone : ओप्पोला टक्कर देण्यासाठी येतोय विवोचा शानदार फोन, ‘या’ दिवशी होणार लाँच
Vivo Smartphone : विवो ही आघाडीची दिग्ग्ज टेक कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी आता आपले नवीन 5G स्मार्टफोन लाँच करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून कंपनी स्मार्टफोन कमी किमतीत लाँच करत असते. तसेच कंपनी सतत स्मार्टफोनवर ऑफर देत असते. … Read more