पुरुषांच्या ‘ह्या’ चुकांमुळे शुक्राणूंची संख्या होते कमी; यासाठी वाचा तज्ज्ञांचा महत्वाचा ‘हा’ सल्ला
अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- पुरुषांमध्ये इनफर्टिलिटी अर्थात वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात, पण त्यामागील एक मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. सर्व रोगांचे मूळ असण्याबरोबरच, लठ्ठपणाचा थेट परिणाम पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनवर होतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. शुक्राणूंची संख्या कमी करण्याबरोबरच लठ्ठपणामुळे त्याची गतिशीलता देखील कमी होते. लठ्ठपणा आणि कमी प्रजनन क्षमता यांच्यातील या नात्यामागे … Read more