पावसाळ्यात अशा प्रकारे करा दुधाचे सेवन, अन्यथा बिघडू शकते तब्येत !
Milk in monsoon : पावसाळ्यात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. कारण या मोसमात आजारपण लवकर येते. म्हणूनच तज्ञ खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याचे सुचवतात. आपल्याला माहितीच आहे दूध आपल्या आरोग्यसाठी किती आवश्यक आहे. दूध पिल्याने शरीराला एक-दोन नव्हे तर असंख्य फायदे होतात. मग ते हाडे मजबूत करण्यासाठी, स्नायू वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी … Read more