Cholesterol Levels : आता कोलेस्ट्रॉलला करा रामराम ! तुमच्या किचनमध्ये ही गोष्ट अनेक समस्यांवर ठरतेय रामबाण; जाणून घ्या

Cholesterol Levels : आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार लोकांमध्ये लवकर आढळून येत आहेत. जर तुम्हीही कोलेस्टेरॉल च्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कोलेस्टेरॉलमुळे शिरांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका असतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉलची समस्या आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. चला जाणून … Read more

Weight Loss : झटपट वजन कमी करायचेय? तर आजपासूनच ‘या’ 6 टिप्स फॉलो; जाणून घ्या

Weight Loss : वजन कमी करणे अनेक लोकांसाठी सोपे काम नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीतील काही सवयींमध्ये बदल करून काही नवीन सवयींचा समावेश केला तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. एका महिन्यात वजन कमी करण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा फिट दिसण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयींचा अवलंब करू शकता हे आम्ही तुम्हाला … Read more

Common Eye Mistakes : सावधान! तुमच्या ‘या’ चुका डोळ्यांसाठी ठरतील घातक

Common Eye Mistakes : डोळ्यांमुळे आपल्याला सुंदर जग पाहता येते. त्यामुळे आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. डोळ्यांची दृष्टी चांगली रहावी आणि ती दिर्घकाळ टाकावी यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यायला हवी. सध्याच्या काळात डिजिटलाईजेशन वाढल्यामुळे स्क्रिनवर काम करण्याचा अवधी वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहे. त्यासाठी आपण डोळ्यांची काळजी घेतली पाहीजे. … Read more

Health Tips : शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लावा ‘या’ सवयी, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Health Tips : बिघडलेले शारीरिक आणि मानसिक आरोग्याची समस्या सध्या खूप सामान्य झाली आहे. ही समस्या जरी सामान्य असली तरी ती खूप गंभीर आहे. सतत या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत असलेल्या जबाबदाऱ्या आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. जर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर काही गोष्टी … Read more

Weight loss tips : नववर्षात करा वजन कमी करण्याचा संकल्प, फक्त या टिप्स फॉलो करा, रहाल फीट

Weight loss tips : नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक नवीन वर्षाचे संकल्प करतात. बहुतेक लोक वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा विचार करतात. जर तुम्हीही यातीलच एक आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण दरवर्षी संकल्प करूनही तुम्हाला तुमचे वजन कमी करता येत नसेल, तर या वर्षी आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही … Read more

IMD Alert : सावधान ! ‘या’ 6 राज्यांमध्ये 4 जानेवारीपर्यंत पडणार पाऊस ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Alert : देशातील अनेक राज्यात तापमानात वाढ होत असताना पर्वतांवर बर्फवृष्टी तीव्र झाली आहे तर दिल्ली, यूपीमध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. यातच हवामान विभागाने राजस्थान, गुजरात, हिमाचलसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुन्हा एकदा देशातील सहा राज्यात धो धो पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड इत्यादी राज्यांमध्ये … Read more

Causes of Weight Loss : सावधान ! तुमचे वजन कमी होत असेल तर असू शकतात ‘या’ 6 गंभीर आजारांची लक्षणे; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Causes of Weight Loss : वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु काहीवेळा असे देखील होते की काहीही न करता तुमचे वजन कमी होऊ लागते. अर्थात, तुम्ही बाहेरून पूर्णपणे तंदुरुस्त दिसता, असे असूनही वजन कमी होत आहे. अशा वेळी चुकूनही या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक वजन कमी होण्याची अनेक गंभीर कारणे असू शकतात. चला … Read more

IMD Alert : सावधान ! 12 राज्यांमध्ये पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात पसणार थंडीची लाट ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

IMD Alert : आज देशातील काही भागात पाऊस तर काही भागात थंडी पहिला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यात पाऊस हाहाकार माजवत आहे. यातच आता पश्चिम हिमालयावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला. त्यामुळे बर्फवृष्टीची शक्यता बळावली आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसह अनेक भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज जारी करण्यात आला आहे … Read more

Alcoholic Fatty Liver : दारू पिणाऱ्यांनो सावधान! आता या लक्षणावरून ओळखता येईल तुमचे यकृत खराब झाले आहे की नाही?

Alcoholic Fatty Liver : दारू अनेकद अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त करत असते. दारू पिणे शरीरास हानिकारक मानले जाते. मात्र आजची पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने कमी वयातच अनेकांचे मृत्यू होत आहेत. मात्र दारू पिल्याने यकृत देखील खराब होऊ शकते. फॅटी लिव्हर रोग हा यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे होतो. फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे एखाद्या व्यक्तीचे यकृत नेहमीप्रमाणे … Read more

Weight Control Tips : तुम्हीही वाढत्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहात का? तर आजपासूनच ‘या’ 5 वाईट सवयींना करा रामराम….

Weight Control Tips : आजकाल वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. अशा वेळी अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही. जर तुम्हीही यातीलच एक जण असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. दरम्यान, लठ्ठपणाने त्रमधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आणि हृदयविकाराचा झटका यांसारखे अनेक मोठे आजारही घेऊन येतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर तुम्ही तुमच्या 5 वाईट सवयी … Read more

IMD Alert : हवामानाचा मूड बिघडणार !’ या’ राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

IMD Alert : बदलत असणाऱ्या हवामानामुळे देशातील काही भागात जानेवारी पूर्वीच थंडीची लाट पसरली आहे तर काही राज्यात आतापर्यंत मुसळधार पाऊस हाहाकार माजवत आहे. यातच पुन्हा एकदा हवामान विभागाने काही राज्यांसाठी मुसळधार पावसाचा तर काही राज्यात थंडीची लाट पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भागात दाट धुके आणि … Read more

Covid Alert : सावधान ! कोरोनाचा धोका वाढला, देशात जानेवारीमध्ये येणार कोरोनाची चौथी लाट…

Covid Alert : गेल्या दोन वर्षांपूर्वी देशातच नाही तर संपूर्ण जगाला वेड लावणारा संसर्गरोग कोरोना पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये सक्रिय झाला आहे. कोरोनाचे नवीन विषाणू चीन आणि इतर देशांमध्ये झपाट्याने पसरत आहेत. त्यामुळे जानेवारीत कोरोनाचा धोका अधिक गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या अहवालानंतर … Read more

Curd-Raisins Benefits : पुरुषांसाठी दही-मनुके ठरतायेत वरदान ! यावेळी खाल्ल्याने होतो फायदाच फायदा…

Curd-Raisins Benefits : आजकाल दिवसेंदिवस प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. तसेच खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहेत. मात्र पुरुषांना दही आणि मनुके खाण्याचा मोठा फायदा मिळू शकतो. मनुका आणि दही एकत्र सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. दिवसातून एकदा मनुका-दही खाल्ल्यास ते पचनसंस्था मजबूत ठेवते आणि याशिवाय पुरुषांसाठीही फायदेशीर ठरते. मनुके आणि दही … Read more

Curd Benefits for Hair : पांढऱ्या केसांच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहेत? तर फक्त ‘ही’ पेस्ट डोक्याला लावा; काही दिवसात दिसेल फरक

Curd Benefits for Hair : आजकाल पांढऱ्या केसांची समस्या तरुणांमध्ये वाढत आहे. पांढऱ्या केसांमुळे मित्रांमध्ये त्या व्यक्तीची खिल्ली उडवली जाते. अशा वेळी तुम्हीही या समस्येतून जास्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, केसांना दही लावल्याने केसांची मुळं तर मजबूत होतातच, पण त्या नैसर्गिकरित्या काळ्या होतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला … Read more

IMD Alert : नागरिकांनो सावधान ! 31 डिसेंबरपासून ‘या’ राज्यांमध्ये थंडी देणार टेन्शन ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Alert :   देशात बदलत असणाऱ्या हवामानावर पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यासाठी अंदाज व्यक्त करताना 31 डिसेंबरपासून उत्तर-पश्चिम भारतातील बहुतेक भागात लोकांना दाट धुके आणि थंड लाटेचा सामना करावा लागणार असल्याची माहिती दिली आहे. विभागानुसार 29 डिसेंबर रोजी पंजाबच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची … Read more

Ayurvedic Medicine for Thyroid : थायरॉईडच्या रुग्णांसाठी या झाडाच्या पानांचा चहा ठरतोय रामबाण उपाय; गोळ्या खाण्यापासून व्हाल मुक्त…

Ayurvedic Medicine for Thyroid : आजकाल देशात अनेक तरुणांना खाण्याची चुकीच्या सवयी खूप धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत. थायरॉईडचे प्रमाण देखील देशात वाढताना दिसत आहेत. अशा रुग्णांसाठी आज काही आर्युवेदिक उपाय सांगणार आहोत. थायरॉईड हा एक गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार आहे. खरं तर, घशात फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी असते … Read more

Health Tips : अशाप्रकारे वाढवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती, नाहीतर वाढू शकतो कोरोनाचा धोका?

Health Tips : आपल्या शरीरात अनेक जिवाणू आणि विषाणू असतून त्यापैकी काही जिवाणू आणि विषाणू फायदेशीर असतात. तर काही खूप घातक असतात. त्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होतात. सध्या कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांना कोरोना होण्याची शक्यता असते असे अभ्यासात … Read more

IMD Alert : 8 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पावसाचा इशारा ! जाणून घ्या ताज्या अपडेट्स

IMD Alert : देशातील विविध भागात मागच्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरत आहे तर काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस सुरु झाला आहे. यामुळे देशातील हवामान सध्यस्थितीला दररोज बदलत आहे. यातच आता हवामान विभागाकडून देशातील 8 राज्यांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच बरोबर देशातील पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर राजस्थानसह … Read more