सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या लेटेस्ट भाव

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात(Gold Prize) घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोनं स्वस्त झालं आहे. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या निच्चांकी ४६,९७० प्रति १० ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव ०.२६ टक्क्यांनी वधारला असून ६८,०४९ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला … Read more

सोने झाले १० हजारांनी स्वस्त !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अलीकडे सोन्याच्या किंमतींमध्ये निरंतर घट झाली आहे. यासह सोन्याची किंमत गेल्या दोन महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे. सलग घट झाल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम ४० रुपयांनी वाढ झाली. या वाढीसह, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४६,१९० रुपये आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याच्या २४ … Read more

सेन्सेक्सची तेजीत ! गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत कोटींची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि सकारात्मक संकेतांनी आज भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली आहे. बीएसई सेन्सेक्स 392.92 अंकांच्या वाढीसह 52,699.00 वर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी 103.50 अंकांनी चढून 15,790.45 च्या पातळीवर बंद झाला आहे. दरम्यान, बुधवारी सेन्सेक्सने 600 अंकांचा चढ उतार अनुभवला होता. काल बाजार … Read more

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- सोन्याचांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते. याठिकाणी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 158.00 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण … Read more

सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; दर पुन्हा घसरले

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजरात सर्वकाही पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. यामुळे खरेदी विक्रीमध्ये देखील वाढ झाली आहे. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यातच आता तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा कारण सोन्याच्या … Read more

धाकधूक ! शेअरबाजारमध्ये आज दिसून आला ‘चढउतार’

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेला शेअर बाजार आज दिवसाच्या सुरुवातील चांगलाच गडगडला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच धाकधूक झालेली पाहायला मिळाली. परंतु दिवस जसजसा वाढला तसतसा बाजारात खालच्या पातळीवरुन चांगली वसुली झाली. व्यापार संपल्यानंतर Sensex-Nifty फ्लॅटमध्ये बंद झाला. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी 178.65 अंक म्हणजेच … Read more

सोनेखरेदी करताय, तर ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- सोन्याच्या दागिन्यांवर आजपासून हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार … Read more

कोरोना संकटानंतर सर्वसामान्यांचा आता लढा महागाईशी

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता सर्वसामान्यांपुढे आता वाढत्या महागाईचे संकट उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. गेल्या महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १२.९४ टक्क्यांवर झेपावला आहे. निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा तो सर्वाधिक ठरला आहे. गेल्या वर्षी … Read more

एका तासात ‘या’ कंपनी मालकाचे 73 हजार कोटींचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-विदेशी फंडचे अकाउंट फ्रीज झाल्याच्या वृत्तामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 ते 16 टक्क्यांपेक्षा कमी घट झाली आहे. त्याचा परिणाम कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये दिसून येत आहे. तसेच याचा मोठा फटका गौतम अदानी यांना बसला असून त्यांचे 73 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (10 अब्ज डॉलर्स) नुकसान झाले आहे. नॅशनल सिक्युरिटी … Read more

सोने खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. आता सोने दरात (Gold price Today) घसरण झाल्याचा फायदा घेता येऊ शकतो. सध्या सोन्यात गुंतवणूक करुन किंवा दागिने खरेदी करुन चांगला नफा कमवता येऊ शकतो. यावेळी लग्नसमारंभासाठी दागिने खरेदी करत असाल, तर स्वस्तात सोनं खरेदीची संधी आहे. आज रविवारी … Read more

नोकरी सोडून केलेला प्रयाेग : एकाच झाडावर घेतले २२ जातीच्या आंब्याचे उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-मेकॅनिकची नोकरी सोडून गावाकडे आलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेण्याचा अनोखा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते. … Read more

खुशखबर ! 2.60 लाखांत करा मारुतीची कार खरेदी

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोनामुळे ऑटोसह अनेक सेक्टर्सची अवस्था बिकट आहे.त्यामुळै कंपन्या विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना अनेक सवलती देत आहेत. मारुती सुझुकीने त्यांची लोकप्रियp सवलतीची घोषणा केली आहे. दिल्लीत मारुती सुझुकी अल्टोची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. परंतु ही कार केवळ 2.60 लाखांमध्ये मिळू शकते. परंतु ही ऑफर केवळ 30 … Read more

आता खिशाला बसणार झळ ; एटीएममधून पैसे काढणे महागणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल. वाढीव … Read more

ग्राहकांनो, अकाउंट असलेल्या बँकेच्या एटीएममधून काढा पैसे अन्यथा मोठा भूर्दंड….

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- आपले खाते ज्या बँकेत आहे. त्यांचे बँकेच्या एटीएममधून पैसे काढा. अन्यथा मोठा आर्थिक भूर्दंड पडू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 10 जून 2021 रोजी कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लागू होणारी इंटरचेंज फीस 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे. बँक ग्राहकाला दरमहा मिळणाऱ्या फ्री एटीएम … Read more

गॅस सिलिंडर फ्रीमध्ये मिळवण्याची संधी ; 30 जूनपर्यंत मुदत, ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ असूनही जून 2021 मध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसची (एलपीजी) किंमत स्थिर होती. स्थानिक क्रूड तेलाचे दर आणि चलन विनिमय दरावर आधारित प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती सुधारित केल्या आहेत. जूनमध्ये घरगुती सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, तर व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये … Read more

जास्त मायलेजसाठी CNG कार घ्यायचीय ? ‘ह्या’ आहेत कंपनी फिटेड CNG कार ज्या 32 किमी पर्यंत मायलेज देतात

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- भारतीय बाजारात सीएनजी गाड्यांना चांगली मागणी आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी खूप स्वस्त आहे. यामुळे लोक सीएनजी कार खरेदी करणे हा एक चांगला निर्णय मानतात. बरेच लोक स्वत: कारमध्ये सीएजनी बसवतात, तर काही लोक कंपनी फिट सीएनजी कार खरेदी करणे चांगले मानतात. आपणदेखील कंपनीने फिट केलेली सीएनजी कार … Read more

जबरदस्त ! आता 1000 Mbps स्पीडसह केवळ 8 सेकंदात डाउनलोड होईल चित्रपट

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कमी किंमतीत वेगवान इंटरनेटसह अधिक डेटाची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच कंपन्यांनी आपल्या नवीन ब्रॉडबँड योजना जाहीर केल्या आहेत. दूरसंचार कंपन्या कमी किंमतीत ब्रॉडबँड योजनांमध्ये डेटा आणि व्हॉईस कॉलसारख्या मूलभूत सुविधा देखील प्रदान करतात. बाजारामध्ये बर्‍याच योजना आहेत ज्या उच्च-स्पीड ब्रॉडबँड योजना प्रदान करतात. म्हणूनच ब्रॉडबँड इंटरनेट … Read more

उत्कृष्ट ! एका लिटर पेट्रोलमध्ये ‘ही’ बाइक धावेल104 किमी, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- सध्या लोक स्वतःची गाडी असावी या बाबत आग्रही आहेत. कोरोनाच्या काळामध्ये तर याची जास्तच जाणीव भासत आहे. बाईक घेताना लोक उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक घेण्यास प्राधान्य देतात.आजच्या काळात बर्‍याच कंपन्या उत्कृष्ट मायलेज असलेल्या बाईक देत आहेत. आपण अगदी कमी किंमतीत उत्तम मायलेज असलेली बाईक खरेदी करू शकता. तर … Read more