सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold) किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे.

हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे. सोने अजूनही त्याच्या ऑल टाइम हाय रेटपेक्षा 9200 रुपयांनी स्वस्त आहेत.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम   22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम   4,554

8 ग्रॅम   36,432

10 ग्रॅम   4,5540

100 ग्रॅम  4,55400

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम    24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम   4,968

8 ग्रॅम   39,744

10 ग्रॅम   49,680

100 ग्रॅम   49,6800

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –

शहर   22 कॅरेट   24 कॅरेट

मुंबई   45,380   46,380

पुणे   44,560   47,710

नाशिक   44,560   47,710

अहमदनगर   4,4580   46810