खुशखबर ! सोने 45 हजाराच्या घरात ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- आजही सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. 22 कॅरेट सोने 45750 रुपये प्रतितोळा झाले आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची  किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे.

हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे. सोने अजूनही त्याच्या ऑल टाइम हाय रेटपेक्षा 9200 रुपयांनी स्वस्त आहेत.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,575

8 ग्रॅम  36,600

10 ग्रॅम  45750

100 ग्रॅम  457500

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,995

8 ग्रॅम  39,960

10 ग्रॅम  49,950

100 ग्रॅम  49,9500

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  45,380  46,380

पुणे  44,770  48,160

नाशिक  44,770  48,160

अहमदनगर  4,5180  47,440