खाली दिलेल्या नंबरवरून तुम्हाला आलाय कॉल? सावधान , पोलिसांनी दिलीय ‘ही’ वार्निंग
अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. परंतु या काळात सायबर क्राईम देखील वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने काही नंबरबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे कारण या नंबरद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. या नंबरवरून पाठविल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की केवायसीमध्ये … Read more