10 हजार रुपयांची एसआयपी मिळवून देईल तुम्हाला 3.5 कोटीचा परतावा! पण कसे होईल शक्य? जाणून घ्या कॅल्क्युलेशन
Benefit Of Investment In FD:- गुंतवणूक ही दीर्घकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून उत्तम अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप गरजेचे आहे. जर आपण गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर यामध्ये बँक, पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना तसेच शेअर मार्केट आणि अलीकडच्या कालावधीत अतिशय लोकप्रिय झालेला प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपी होय. एसआयपी म्हणजेच पद्धतशीर … Read more