घर बांधायचे असेल तर हा कालावधी आहे योग्य! बांधकामासाठी आवश्यक असलेले स्टीलचे दर झाले कमी, वाचा सध्या काय आहे भाव?
घर बांधायचे म्हटले म्हणजे सध्या ते प्रत्येकाला शक्य होईल असे चित्र दिसून येत नाही. कारण घर बांधण्यासाठी लागणारे जे काही बांधकाम साहित्य आहे त्याच्या प्रत्येकाच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आपल्याला गेल्या कित्येक महिन्यांपासून दिसून येत आहे. घराच्या बांधकामाकरिता प्रामुख्याने ज्याप्रमाणे सिमेंट तसेच विटांची गरज असते. अगदी तेवढीच महत्त्वाची गरज ही लोखंड म्हणजेच स्टीलची … Read more