Jyotish Tips : सावधान! कुंडलीत चंद्र ग्रह अशुभ असेल तर होणार ‘हे’ गंभीर आजार, कायमचा आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Jyotish Tips : सर्वात अगोदर हे लक्षात की ज्योतिषशास्त्रात रवी, चंद्रासह नवग्रहांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. चंद्र मानवी मनावर परिणाम करत असल्याचे ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र प्रबळ किंवा चांगल्या स्थितीत असेल अशा व्यक्तीची मानसिक ताकद उत्तम असते. कारण अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थिती आणि समस्येवर सहज मात करू शकते. कुंडलीत … Read more