Chankya Niti: ‘या’ घरांमध्ये असतो लक्ष्मीचा वास आणि मिळते धनसंपत्ती! वाचा काय म्हणतात आचार्य चाणक्य?
Chankya Niti:- आचार्य चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि मंत्री होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी त्या कालावधीत जे काही धोरणे सांगितलेली आहेत ते आज देखील जीवनामध्ये खूप फायद्याचे ठरताना दिसून येतात. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये जीवनाचे असे अनेक भागांवर सविस्तर माहिती दिलेली आहे. मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे मार्ग … Read more