Gajakesari Rajyog 2024 : उद्यापासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरु..! मीन राशीत तयार होत आहे गजकेसरी राजयोग…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gajakesari Rajyog 2024 : नऊ ग्रहांमध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो, जो मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा वाणी, बुद्धिमत्ता, व्यवसाय, संवाद आणि शिक्षणाचा कारक आहे. अशातच बुध जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पडतो.

दरम्यान, 15 मार्च 2024 रोजी बुध मीन राशीत उदित होणार आहे, या दरम्यान महा विपरित राजयोग तयार होईल. जो काही राशींसाठी खूप खास मानला जात आहे. या काळात 4 राशींना भरपूर लाभ मिळणार आहेत. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी पाहूया…

तूळ

विपरिज राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या काळात उत्पन्न वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम राहील. शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिकांना विशेष फळ मिळेल. व्यवसायात दुप्पट नफा मिळू शकतो. कार्यक्षेत्रात विस्तार होण्याचीही शक्यता आहे.

मेष

बुधाच्या उदयामुळे निर्माण झालेला विपरिज राजयोग मेष राशीच्या लोकांसाठीही भाग्यवान ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात. शेअर बाजार, बेटिंग, लॉटरी आणि सोन्या-चांदीशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूक आणि मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. गजकेसरी राजयोगामुळे लोकांना विशेष फळ मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल आणि नात्यात गोडवा येईल. व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला राहील, ते फायद्यासह व्यवसाय वाढवू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असेल. कामात यश मिळेल.

मिथुन

बुधाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास मानला जात आहे. ही वेळ करिअर आणि व्यवसायासाठी शुभ ठरू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नतीच्या अनेक संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती सुधारेल. शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. कामात यश मिळू शकते. प्रवासाला जाता येईल. एकूणच गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठीही हा काळ भाग्यवान असेल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. निर्यात आणि आयात व्यापाऱ्यांसाठीही काळ चांगला राहील. कामात यश मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. मेष राशीत गजकेसरी राजयोग तयार झाल्याने या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल.

नोकरदार आणि व्यावसायिकांकडून वेळोवेळी सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि उन्नतीसोबतच व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन डील मिळू शकते. जोडीदाराच्या नात्यात गोडवा येईल.