Mumbai Bharti 2024 : शिपिंग महासंचालनालय मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत.
वरील भारतीय अंतर्गत “शिपिंगचे उपमहासंचालक“ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात तपासावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज उपमहासंचालक शिपिंग महासंचालनालय जनरल ऑफ शिपिंग बीटा इमारत, 9वा मजला आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर मार्ग (ई) मुंबई – 400 042 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 30 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.dgshipping.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.