‘ह्या’ आहेत भारतामधील सर्वात स्वस्त बाईक; मायलेज देखील इतके जास्त की आपण हैराण व्हाल
अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- भारतात, टू व्हीलर निर्माता कंपन्या सातत्याने जास्तीत जास्त माइलेज असलेल्या बाईक बाजारात आणतात, ज्यामुळे कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक व ज्यादा फीचर्सविषयी लोकांमध्ये बरेच संभ्रम आहे. कारण येत्या काही दिवसांत इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे मध्यम वर्गावर मोठा ताण निर्माण झाला आहे. म्हणून, मध्यवर्गात कमी किंमती आणि उच्च मायलेज असलेल्या … Read more