प्रेरणादायी ! यूपीएससीमध्ये यश मिळाले नाही, मग तीन मित्रांनी मिळून केली ‘याची’ लागवड ; आज कमावतायेत लाखो रुपये
अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यातील अभय बिश्नोई, संदीप बिश्नोई आणि मनीष बिश्नोई हे तिघे मित्र आहेत. अभय आणि मनीष यांचे इंजीनियरिंग झाले आहे. संदीपने एमसीएची पदवी घेतली आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तिघांनीही यूपीएससीसाठी तयारी केली, पण त्यात यश आले नाही. यानंतर, तिघांनी मिळून 2019 मध्ये लष्करी मशरूमची लागवड करण्यास सुरवात केली. … Read more