हे जीवनसत्त्व स्वप्ने आठवणीत ठेवण्यास मदत करेल…
ॲडलेड : रात्री झोपेमध्ये पाहिलेले स्वप्न तुम्ही सकाळी उठताच विसरून जात असाल तर परेशान होण्याची गरज नाही. कारण आता शास्त्रज्ञांनी एका अध्ययनातून स्वप्ने आठवणीत ठेवण्याची पद्धत शोधून काढली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब-६ जीवनसत्व स्वप्ने आठवणीत ठेवण्यात सहाय्यक ठरते. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियातील शंभर लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांनी पाच दिवस झोपण्याआधी ब-६ जीवनसत्वाची … Read more