जाणून घ्या गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती

गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते.  कुठे बाप्पा … Read more

गणेशोत्सव कसा साजरा कराल? निसर्गविरोधी की निसर्गस्नेही

निसर्गविरोधी प्लास्टरच्या मूर्ती : प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्‍या असतात. उत्पादन आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या; पण विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नाहीत. विषारी रंग      : मूर्तीचे रासायनिक रंग अत्यंत विषारी असतात. मूर्तिचा आकार   : मोठ्या आकाराच्या मूर्तीमुळे मातीचा आणि प्लॅस्टरचा वापर वाढतोे. या मूर्तीच्या विसर्जनानंतर नद्या, विहिरी, तळी यांमध्ये गाळ वाढतो. … Read more

कसा असावा गणेशोत्सव ?

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. या उत्सवाच्या निमित्ताने भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या … Read more

गणपती अथर्वशीर्ष मराठी

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।। त्वमेव केवलं कर्त्ताऽसि। त्वमेव केवलं धर्तासि।। त्वमेव केवलं हर्ताऽसि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।। त्वं साक्षादत्मासि नित्यम्। ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।। अव त्वं मां।। अव वक्तारं।। अव श्रोतारं। अवदातारं।। अव धातारम अवानूचानमवशिष्यं।। अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।। अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।। अव चोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात।। सर्वतो मां पाहिपाहि समंतात्।।3।। त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय। त्वं … Read more

गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा !

Photo : The Statesman

चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या … Read more

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे. गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून … Read more

श्रीगणेशाची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ.॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरे जडित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय.॥२॥ लंबोदर पीतांबर फणीवरबंधना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट … Read more

धक्कादायक ! घरात सिगारेट ओढल्यास तुरुंगवास

बँकॉक : थायलंडमध्ये एख नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअंतर्गथ लोक आपल्या घरामध्येही सिगारेट ओढू शकत नाहीत. समजा घरामध्ये सिगारेट ओढताना पकडले गेले तर त्यांना थेट गजाआड केले जाईल. सोबतच संबंधित व्यक्तीवर घरेलू हिंसेचा खटलाही चालविला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी धूम्रपानामुळे सहा लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात ६० टक्के फक्त मुले असतात. ती … Read more

झोप येत नसेल तर व्हा सावध, तुम्हाला आहे हृदयविकाराचा धोका !

न्यूयॉर्क : सध्याच्या प्रचंड ताणतणावाच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे झोपेचे गणित कोलमडते व त्यांना वेळेवर झोप येत नाही. अशा अनिद्रेच्या समस्येला तोंड देत असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाच्या आजारांचाही धोका वाढतो. हल्लीच झालेल्या एका अध्ययनानुसार, अशा लोकांमध्ये ह्रदयाचे ठोके थांबण्याची आणि पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. जगभरात सुमारे ३० टक्के लोक अनिद्रेच्या समस्येने ग्रस्त आहेत. शास्त्रज्ञांच्या … Read more

साखर सोडायची असेल तर हे नक्की वाचा

अनेकांना साखर सोडायची इच्छा असते. पण प्रयत्न करूनही गोड पदार्थांचा मोह काही सुटत नाही. आहारातल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा साखर हद्दपार करण्यासाठी काय करता येईल याबाबतचे हे मार्गदर्शन. आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी पदार्थांमध्ये फरक करायला शिका. कधी काय खायचं हे ठरवा. गोड खाण्याऐवजी आरोग्यदायी पदार्थाची निवड करा. जास्त काळ उपाशी राहणं टाळा. उकडलेल्या भाज्यांना प्राधान्य द्या. … Read more

तुम्हाला सारखा राग येतो? तर हे नक्की वाचा…

राग किंवा क्रोध आपल्याला मारक ठरतो. रागावर नियंत्रण मिळवलं नाही तर बरेच विकार जडू शकतात. हृदयविकार, उच्च रक्तदाबासारखे विकार रागामुळे बळावू शकतात. क्रोधामुळे बायपोलर डिसऑर्डरसारखा गंभीर विकार जडू शकतो. रागावर नियंत्रण न मिळवल्याने वैयक्तिक नातेसंबंधांवर विपरित परिणाम होतो. अशा असंख्य दुष्परिणामांमुळे रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं होऊन बसतं. यासाठी काही उपाय करता येतील. राग ही एक … Read more

हात कधी धुवावे ?

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर आपण हात धुतो. पण घरातल्या स्वच्छतागृहाचा किंवा बाथरूमचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी हात धुतले जातातच असं नाही. स्वच्छतागृहात कुठेच स्पर्श न झाल्यामुळे हातांना जंतूसंसर्ग होणार नाही, असा काहींचा समज असतो. प्रत्यक्षात स्वच्छतागृह, बाथरूममध्ये असंख्य जंतूंचा वास असतो. लक्षवेधी बाब म्हणजे फक्त ३१ टक्के पुरुष आणि ६५ टक्के महिला सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर … Read more

कोरफड खाण्याचे हे आहेत आरोग्यासाठी फायदे !

कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. विविध प्रकारच्या जखमा, भाजणं, कापणं यावर कोरफडीचा गर प्रभावी ठरतो. कोरफडीमुळे शरीराचा दाह कमी होतो. त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासोबतच इतर त्वचाविकारही कोरफडीच्या वापरामुळे दूर होऊ शकतात. त्वचा, केसांसोबत विविध विकारांमध्येही कोरफड वापरली जाते. अल्सरेटिव्ह कोलायटिस, जुनाट बद्धकोष्ठता, अपचन, पचनसंस्थेशी संबंधित इतर विकार यावरही कोरफड प्रभावी ठरू शकते. कोरफडीचा गर मिश्रीत … Read more

सेक्सविषयी काही खास गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसाव्यात.

सेक्समुळे तुमची वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. ऑर्गेज्स्मने हार्मोन्सला गती मिळते आणि यामुळे तुमची वेदना सहन करण्याची लिमिटसुद्धा वाढते. सेक्समुळे शरीरात नवीन उर्जा संचारते. सेक्स केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. पहाटेच्या वेळेस केलेल्या प्रणयामुळे देखील दिवसभर शरीरात उत्साह टिकून राहतो. यामुळे तुमचे आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होते. वर्कआउटनंतर लगेच सेक्स करणे खूप फायदेशीर ठरते, कारण … Read more

व्दारकामाईत भाविकांना दिसली साईंची प्रतिमा !

शिर्डी :- साईबाबांच्या व्दारकामाईत पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी पुर्वसंध्येला शिर्डीत मोठी गर्दी केली आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे आरती संपल्यावर साडेअकराच्या सुमारास व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा काही भाविकांना दिसला. याची खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच … Read more

तुम्हाला मसाल्याचे हे फायदे माहित आहेत ?

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत. आज आपण जाणून घेवूयात मासाल्याचे फायदे… चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून दोन किंवा अधिक वेळा मसालेदार आहाराचे सेवन करतात, त्यांचा अवेळी मृत्यू होण्याचा धोका १० … Read more

पावसाळ्यात फजिती टाळण्यासाठी ह्या गोष्टी टाळा…

मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात.आज आपण पाहूयात पावसाळ्यात कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत माहिती ह्या टिप्स नक्की फॉलो करा… १) पावसाळ्यात पांढरे कपडे वापरू नये, कारण त्यावर चिखल उडाला तर ते डाग लवकर निघत नाहीत व … Read more

सामान्य जनतेला कांद्याच्या वांध्याचा फटका बसण्याची शक्यता

कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, येसगाव या परिसरात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे टाकळी फाटा येथील कांदा शेडमधील वजन मापे झालेला कांदा भिजला व मोठ्या प्रमाणात वाहून गेला. यामुळे कोपरगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी कांदा विक्री बंद ठेवली असल्यामुळे मंगळवार ते शनिवार असे चार दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय … Read more