फक्त 25 रुपयांत जंगल, पक्षी आणि समुद्राचं सौंदर्य अनुभवत करा ‘नेचर ट्रेल’; मुंबईतील पहिला ‘फॉरेस्ट वॉकवे’ पर्यटकांसाठी सुरू
Mumbai Nature Trail | मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात निसर्गाचा अनुभव घेणं म्हणजे एक आव्हानच वाटतं. ट्राफिक, गर्दी आणि धावपळीच्या जीवनशैलीत श्वास घेण्यासारखी शांत जागा शोधणं कठीण असतं. मात्र आता मुंबईकरांसाठी अशीच एक हरित संधी उपलब्ध झाली आहे. मलबार हिलवरील एलिवेटेड नेचर ट्रेल म्हणजेच फॉरेस्ट वॉकवे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. ही महाराष्ट्रातील पहिली अशा प्रकारची ट्रेल … Read more