50MP कॅमेरा असलेला ‘Motorola’चा पॉवरफुल स्मार्टफोन लवकरच होईल लॉन्च!
Motorola Smartphones : मोटोरोलाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Moto X30 स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनी या वर्षाच्या शेवटी X30 म्हणजेच Moto X40 चे अपग्रेडेड मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे, जे अलीकडेच चीनच्या 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले. आता टेक टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने आगामी Moto X40 चे वैशिष्ट्य देखील लीक केले आहे. Gizmochina च्या रिपोर्टनुसार, टिपस्टरने एका … Read more