वाहनांच्या ‘चॉइस’चा नंबरसाठी आता मोजावे लागणार आता जादा शुल्क
Maharashtra News:नवीन वाहन घेतल्यावर त्यासाठी पसंतीचा क्रमांक घेण्याकडे अनेक हौशी वाहनधारकांचा कल असतो. त्यामुळे आरटीओने अशा क्रमांकांसाठी शुल्क आकारण्यास सुरवात केली. त्यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल सरकारला मिळतो. आता सरकारने या शुल्कात मोठी वाढ केली आहे. यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून महिन्याभरात त्यानुसार शुल्क आकारणी सुरू होणार आहे. या अधिसूचनेनुसार आता चारचाकी वाहनाला ‘०००१’ या क्रमांकासाठी … Read more