Car News : नवीन Alto K10, Kwid की i10 कोणती कार आहे बेस्ट? जाणून घ्या
Car News : मारुती सुझुकीने नुकतीच Alto K10 लॉन्च केली आहे. अल्टो ही आजपर्यंत भारतातील सर्वाधिक विकली जाणारी छोटी कार आहे. नवीन पिढीची Alto K10 येत्या काही दिवसांत Grand i10 Nios, Hyundai ची सर्वात लहान हॅचबॅक आणि Renault Kwid ला टक्कर देईल. जर तुम्ही 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर … Read more