नव्या अवतारात येणार Ola Electric S1 Pro, 15ऑगस्टला होणार लॉन्च
Ola Electric S1 Pro स्कूटरचे नवीन कलर मॉडेल 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करू शकते. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एक टीझर शेअर केला आहे. मात्र, यामध्ये कोणाचेही नाव उघड करण्यात आलेले नाही. पोस्टमध्ये म्हटले आहे की कंपनी तिच्याद्वारे बनवलेली ‘सर्वात हिरवी EV’ उघड करेल. ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटरचा … Read more