काँग्रेस-राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा; गिरीष महाजनांचा खोचक टोला
मुंबई : आज राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका. आघाडीतील मते फुटणार आहेत. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडणुकीत देखील चमत्कार होणार आहे. भाजपच्या उमेदवार द्रौपदी … Read more