बिग ब्रेकिंग : अविनाश भोसले यांना ईडीचा दणका, पुण्यातील इतक्या कोटींची संपत्ती जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- बांधकाम व्यावसायात नाव कमावलेल्या अविनाश भोसले यांना ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात दणका दिला आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 4 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मागील काही महिण्यापासून अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले हे ईडीच्या रडारवर होते. अविनाश भोसले हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर … Read more

या कारणासाठी अभिनेत्री अलका कुबल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या ‘गोविंदबाग’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर उपस्थित होते. ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी “काळूबाईच्या नावानं चांगभलं” या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना … Read more

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महत्वाची माहिती; कधी होणार बदल्या? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात आजच्या स्थितीही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाही आहे. यामुळे प्राथमिक शाळा प्रत्यक्षात सुरू होवू शकलेल्या नाहीत. याच अनुषंगाने प्राथमिक शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात विचार करण्यात येणार असल्याचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काढले आहेत. … Read more

मुख्यमंत्र्याची आज कोविड टास्क फोर्ससोबत बैठक; महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- रविवारी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी … Read more

मुलांचे लसीकरण होईपर्यंत शाळा सुरू करणे चुकीचे’

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १७ ऑगस्टला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ग्रामीण भागात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत आहे. लसीकरणाचा घोळ सुरू आहे. नागरिकांना व तरुणांना लस मिळत नाही. त्यात शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे नियोजन नसताना शाळा सुरू करणे चुकीचे ठरेल, असे मत पालकांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात … Read more

ओ शेठ….तुम्ही नादच केलाय थेट! वाढदिवस पार्टी झाली आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या नियमांचे उल्लंघन करून भर रस्त्यात गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणाची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी या तरुणासह ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन दिवसांपासून समाजमाध्यमवार एका भव्य वाढदिवस पार्टीची चित्रफित गाजत होती. ओ शेठ….तुम्ही नादच केलाय थेट! … Read more

गणेशोत्सव निर्बंधातच साजरा करावा लागणार ?

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- यावर्षीही गणेशोत्सव उत्सव निर्बंधातच साजरा करावा लागण्याची शक्यता आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना तसे संकेत दिले आहेत. राज्यात २५ जिल्ह्यांमधील निर्बध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने राज्य सरकार वारंवार खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहे. गणेशोत्सवासंदर्भात … Read more

प्रेमानं केला घात…लग्नाला नकार देताच तरूणाने

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- तरूणीने लग्नाला नकार देताच तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण शहरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह केलं होतं. तसेच हा तरूण २७ वर्षांचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) … Read more

तुम्ही निर्णय घ्या; अन्यथा आम्ही रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेऊ! ‘या’ व्यापारी महासंघाचा थेट उपमुख्यमंत्र्यांना इशारा!

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- शनिवार-रविवारचा लॉकडाऊन शहरातील सर्व व्यापारी पूर्णपणे पाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा. अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. असे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. … Read more

हे शहर ठरले राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ! सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने आहेत. त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.धुळे शहरात २५ जुलै रोजी शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. नंतर ३ ऑगस्टपासून एकही नवीन रुग्ण नाही. गेल्या दोन … Read more

अरे बापरे! चक्क कारमधून गोमांस वाहतूक तब्बल दीड लाखाचे गोमांस जप्त : दोघेजण अटक

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- सध्या अवैध व्यावसाय करणारे कोणत्या पद्धतीने हा व्यवसाय करतील ते सांगता येत नाही. आता तर चक्क कारमधून अवैधपणे गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करत ही कार ताब्यात घेत तब्बल १ लाख ६५ हजार रूपये किमतीचे ५५० किलो … Read more

गोदावरी पात्रात आवक वाढली, पावसाने जोर धरल्यास गोदावरी नदीला पूर !

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत आहे. त्यामुळे गंगापूर धरणात ७७ टक्के, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात ९६ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली. वालदेवी व भावली ही धरणे शंभर टक्के भरली, तर गिरणा धरण ३९ टक्के भरले आहे. गिरणा धरण समूहात ५३ टक्के जलसाठा झाला. … Read more

पगारासाठी शिक्षक भीक मागून करणार आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे, असे प्रतीपादन कास्ट्राईब शिक्षक शिक्षकेतर संघटना शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले आहे. १२ अॉगस्टपर्यंत शासनाने मागणीचा विचार केला नाही, तर संघटनेच्या माध्यमातून १७ ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालय, आमदार, खासदार कार्यालयासमोर उपोषण व भीक मागो आंदोलन करण्यात येईल, अशी माहितीही संघटनेने … Read more

अरे बापरे! सराफ व्यावसायिकास नोकरानेच लावला साडेतेहेतीस लाखांचा चुना…?

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- सराफ व्यावसायिकाने नोकराकडे बँकेत भरण्यासाठी दिलेली ३० लाखांची रोख रक्कम व कारागीराकडे देण्यासाठी दिलेले ७५ ग्रॅम सोने घेऊन नोकर पसार झाला आहे. याप्रकरणी संतोष सोपान बुराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ अनिल केरुळकर याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुराडे यांनी बाहेरगावी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोरोनाची तिसरी लाट…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव … Read more

पवारांच्या भेटीनंतर हालचाली,राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत येत्या दोन-तीन दिवसांत महत्वाच्या बैठका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून, सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपच्या … Read more

परदेशात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- आदिवासी विकास विभागामार्फत परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2021-22 मध्ये संपुर्ण राज्यातून परदेशात एम.बी.ए. वैद्यकीय अभ्यासक्रम, बी.टेक (इंजिनिअरिंग), विज्ञान, कृषी इतर विषयाचे अभ्यासक्रम या अभ्यासक्रमास पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती करिता 10 विद्यार्थ्यांची शासनाने विहित केलेल्या निकषावरुन निवड करण्यात येणार … Read more