पेट्रोल-डिझेलच्या किंमती : जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर .

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. आज सलग 17व्या दिवशी देशभरात इंधन दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी इंधन दरवाढीवरून सरकारला घेरले होते. त्यामुळे कंपन्यांनी तूर्तास इंधन दर जसे आहेत तसेच … Read more

शरद पवार आणि अमित शहांची भेट : ह्या दोन मुद्द्यांवर झाली चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीत ही भेट झाली असून, या भेटीबद्दल आता तर्कवितर्क लावले जात आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धा ही … Read more

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 9 व्या हप्त्याबद्दल मोठी बातमी समोर आलीय. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात असेही सांगण्यात आले होते की, 10 ऑगस्टपर्यंत पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू शकतो. … Read more

अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक ?

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक होण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप … Read more

‘ती’ अभिनेत्री आली लाईव्ह तेही न्यूड अवस्थेमध्ये ; व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा पती राज कुंद्रावर पोर्नोग्राफीचा आरोप लागल्यानंतर एका अॅप्लिकेशनद्वारे अश्लील चित्रफीत आणि स्ट्रीमिंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही बाजू न्यायालयात आपले युक्तिवाद देत आहेत, परंतु राजचे वकील सतत सांगत आहेत की राज कुंद्रा जे करत होते ते इरोटिका च्या श्रेणीत येते, याला पोर्न म्हणता येणार … Read more

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आजपासून सुरु होणार नोंदणी; जाणून घ्या परीक्षेचे स्वरुप आणि वेळापत्रक

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘प्रवेश पात्रता परीक्षे’चे (महाटीईटी) १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी आज म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याआधी २०१८-१९मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात. दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने यावेळी सुमारे १० … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! बारावीचा निकाल आज जाहीर होणार

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून आज निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, … Read more

सर्वात मोठी बातमी : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत सूट वाचा संपूर्ण नियमावली !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात … Read more

मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ,कठोर कारवाईची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीनं समन्स बजावला आहे. तसंच त्यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे. दरम्यान या समन्सनुसार अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या … Read more

संभाजीराजेंनी घेतला मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय चिंतन बैठक मुंबईत पार पडली. राज्य सरकारने सारथीच्या बाबतीत काही बाबी पूर्ण केल्या त्याव्यतिरिक्त कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसून येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत आधीच्या व आताच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काय केले, याविषयी सखोल चर्चा … Read more

आता प्रत्येक ग्रापंचायत होणार ऑनलाईन …! पाणी, लोकसंखेसह जनावरांचेही नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकारच्या धोरणानुसार ५५ लिटर प्रमाणे कुटुंबाला शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करावे आणि शाश्वत स्वच्छ्ता टिकून रहावी. यासाठी कोबो टूलच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाइन करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. जल जीवन … Read more

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे , पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-   पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. 22 वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून पुणे पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पुराव्यात कॉल रेकॉर्डिंग आढळून आल्याचं समजतंय. यात पूजा आणि माजी मंत्री संजय राठोड यांचं संभाषण आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले सकारात्मक निर्णय लवकरच..

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्यात कोविड-१९चे निर्बंध हटवण्यासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्स, आरोग्य विभाग व आपत्ती निवारण यंत्रणेसह सर्वांची मते प्राप्त झाली असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिले आहेत. राज्य सरकारकडून सध्या कोरोनाच्या निर्बंधातून दिलासा मिळण्याबाबत नागरीकांना अपेक्षा असल्याबाबत आरोग्यमंत्र्याना विचारणा केली … Read more

काळजी करण्याची गरज नाही : झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-   कोरोनाव्हायरस पाठोपाठ राज्यात झिका व्हायरसनेही शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली . ज्या पुण्यात कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला तिथंच झिका व्हायरसचाही पहिला रुग्ण सापडला. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला … Read more

त्याने दुचाकीवरून उडी मारली म्हणून तो बालंबाल बचावला

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- महामार्गावरून एक अवजड ट्रक मालाची डिलेव्हरी घेऊन जात असताना अचानक एका वळणावर पलटी झाला. मात्र यावेळी या ट्रक खाली येतायेता एक दुचाकीस्वार बालंबाल बचावला आहे. काळ आला होता पण वेळ नाही, असेच म्हणावे लागले. त्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवले नसते तर तो क्षणातच प्राणाला मुकला असता. याबाबत अधिक माहिती … Read more

मृत्यूची झुंज अखेर अपयशी, 16 कोटी रुपयांच इंजेक्शन दिलेल्या वेदिका शिंदेचे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- पुण्यातील वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली.  वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.  देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या … Read more

लाचखोरीच्या शर्यतीत ‘महसूल विभाग’ ठरला अव्वल

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-सर्वसामान्यांपासून अनेकांचे महत्वाचे कामे सरकारी कार्यालयात असतातच. यातच आपले काम करून घ्यायचे असेल तर सरकारी बाबुला खुश करावेच लागते नाहीतर काम कसे होणार …. हे आता नित्याचेच झाले आहे. जगभरात कोरोनाचे संकटाने मानवाला जर्जर करून सोडले मात्र या काळातही लाचखोरीत नेहमीच सर्वात पुढे असणारा सरकारी विभाग म्हणजे महसूल विभाग … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी चक्क ‘मगरी’ फिरू लागल्या रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. दरम्यान अनेक संकटांचा सामना करत जगणाऱ्या नागरिकांसमोर आणखी एक मोठे संकट समोर येऊन ठाकले आहे. सांगलीत महापुरामुळे नदीच्या पात्राबाहेर पडलेल्या मगरींचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. कवठेपिरान ते कारंदवाडी मार्गावरील ओढ्यात … Read more