खासदार सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि ई- मॅगझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (दि. २०) प्रदान करण्यात येणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना … Read more

मुंबई पोलिसांपासून ‘त्यांना’ दूर ठेवा अन्यथा त्यांचाही हिरेन होऊ शकतो

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला सर्व माहिती दिली तर मोठा विस्फोट होईल. या सगळ्यात महाराष्ट्र सरकार सामील नाही तर पोलीस आयुक्तांची बदली का करण्यात आली? NIA ने वाझेंना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवावे. अन्यथा त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो, अशी भीती भाजप खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली. आगामी … Read more

दहावी बारावी उत्तीर्णसाठी हवे आता ‘इतके’ टक्के?

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- कोरोना प्रादुर्भावामुळे 2020-21 या वर्षात कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले. वर्गातून शिक्षण न झाल्याने अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करण्याचा विचार सुरु आहे. राज्य परीक्षा नियोजन समितीकडून गांभीर्याने याबाबत विचार होत आहे. राज्य परीक्षा नियोजन समिती दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 टक्क्यांऐवजी 25 … Read more

कोरोनामुळे नौकरी गेलेल्या शिक्षकाने सुरु केली गांजा तस्करी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशन अंतर्गत हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा 91किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक निघाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.. शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. विशेषबाब म्हणजे लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या या शिक्षकाने हे धक्कादायक पाऊल … Read more

‘त्यांच्या’ हातावर शिक्का व घरावर लावणार फलक ! ‘या’ महापालिका प्रशासनाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकजण घरगुती विलगीकरणात राहतात.  अशा घरगुत्ती विलगीकरणात राहणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे इतर नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. ते टाळण्यासाठी पिंपरी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली असून आता जे कोरोनाबाधित नागरिक घरगुती विलगीकरणात राहतात त्यांच्या हातावर शिक्का तर मारण्यात येणार आहेच पण त्याचसोबत त्यांच्या घरावर … Read more

अजित पवार संतापले म्हणाले…आपल्यात राहायचे आणि दगाबाजी करायची हे बरोबर नाही

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- मुंबईत अकोल्याचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीवरून चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामगिरीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विषयाला … Read more

कारखानदारांच्या जिल्ह्यात नेतृत्व करणाऱ्या दोन्हीही नेत्यांचा मृत्यू कोरोनाने होणं हा योगायोगच…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- आज अहमदनगर करांच्या दिवसाची सुरवात माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन या बातमी ने झाली आणि अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक नेता कोरोना ची लागण झाल्याने हिरावला गेला. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते … Read more

सरकारी बाबूच्या पेहरावाबाबत राज्यसरकारने केला हा महत्वपूर्ण बदल

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना कार्यालयात जीन्स घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यालयात टी शर्ट घालण्यास मात्र बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाने सुधारित परिपत्रक जारी केले आहे. राज्य सरकारने 8 डिसेंबर रोजी शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वेशभूषेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधीक्षक यांच्या गाडीचा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- ऊस वाहतूक करणारे ट्रकचालकाला ब्रेक न लागल्याने अहमदनगर पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यावेळी गाडीमध्ये एसपी मनोज पाटील नव्हते, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसच्या पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घडली. ऊसवाहतूक ट्रॅक्टर हा दोन ट्रली घेऊन कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता. ब्रेकींग … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्हयाच्या रूग्ण संख्येत आजही मोठी वाढ, वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या दिलीप गांधी यांच्यावर  दिल्लीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता करोनाचे निदान झाले. सध्या गांधी त्यांची … Read more

खा. उदयनराजे म्हणतात, महावितरणने जनतेला दिलासा न दिल्यास ‘हे’ अटळ

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  लॉकडाउन, अनलॉक यांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून गेले वर्षभर बहुतांश सर्व क्षेत्रातील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत, वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीज तोडण्याची कारवाई महावितरणकडून सुरू आहे. कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देऊन चांगले काम केले आहे. त्यामुळे वीज तोडण्याची कारवाई वेदनादायी आहे. ग्राहकांना … Read more

राज्यात आगामी तीन दिवस अवकाळी ! हवामान खात्याचा इशारा 

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  सध्या कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच परत शेतकऱ्यांना एका नैसार्गिक आपत्तीचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प झाले आहे.परीणामी शेतमालाला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.त्यात परत हवामान खात्याने राज्यात  गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र हा विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे.विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड … Read more

आरोग्यमंत्री म्हणतात, लॉकडाऊन नव्हे तर ‘हे’ कठोर करू

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात आहे. राज्यात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात आहे.नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अनावश्‍यक गर्दी टाळावी. वाढत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात,ट्रकांचा अक्षरश: चक्काचूर

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी शहर हद्दीत दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकांचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. दि.१५ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास (यूपी ७७ एएन ८७९१) हा … Read more

सोन्याची झळाळी वाढली; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-सोमवारी स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ नोंदविण्यात आली. आज १५ मार्च २०२१ रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ६१ रुपयांची वाढ नोंदवली गेलीय. तर चांदीच्या किमतीही आज वाढल्यात. दिल्लीतील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४४,३६४ रुपये झाला. मागील सत्रात १० ग्रॅम सोन्याची किंमत ४४,३०३ रुपये होती. त्याचप्रमाणे … Read more