ज्येष्ठ नेते शरद पवारांना मिळणार ‘ही’ मानाची पदवी !
अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देण्यासाठीचा विषय सिनेट सभेत मंजूर करण्यात आला आहे. या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान … Read more