‘ते’ मंत्री आहेत की गणपती मंडळाचे अध्यक्ष?
अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- वडेट्टीवार मंत्री आहेत की गणपती मंडळाचे अध्यक्ष? असा सवालमनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी वडेट्टीवार यांच्या खुलाशावर व्टिटरवरुन उपस्थित केला आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयाची मला माहिती नव्हती असा धक्कादायक खुलासा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल केला. त्यावरुन वडेट्टीवार यांच्यावर राज्यभरातून टिका होत आहे. नगरमध्ये … Read more