उपसरपंच निवडीच्या वादातुन सदस्याचा खून ; एकजण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  बोरगाव (ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांत झालेल्या तुंबळ हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे (वय ५७)यांचा खून झाला आहे. तर या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना ही गुरुवारी (दि. ४) दुपारी … Read more

पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार ‘ही’ सुविधा !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पोलिस पाटील हा सरकारचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलिस पाटलांवर असते. दरम्यान पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार आहे. कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरूदध दाखल केला … Read more

कोरोनाचा धोका वाढला; राजधानीत पोहचला नवा स्ट्रेन

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती. पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या ४ वर पोहोचली आहे. ९० नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात … Read more

श्रीराम मंदिराच्या निधी संकलनावरून फडणवीसांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-उत्तरप्रदेशमधील अयोध्येत निर्माण होत असलेले श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनांनी निधी संकलनास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर टीका केली होती. तर, आज (4 मार्च) पुन्हा एकदा काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यानावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ तोतया पोलीसास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  बीड जिल्ह्यातील एका तोतया पोलिसाने पोलीस असल्याचे भासवून शिर्डी येथील पीडित महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. पोलीस भरतीत मदत करतो असे सांगून तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध ठेवत लग्न करतो असे सांगीतले. मारहाण करत तिची फसवणूक केल्या प्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला … Read more

सावधान : बिबट्या पुन्हा आलाय ! बिबट्याने हल्ला केला आणि….

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बिबट्याचे संकट पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे, श्रीरामपूर तालुक्यात एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर तरुण जखमी झाला आहे.  संजय भानुदास  लोखंडे राहणार बेलापुर खूर्द  वय ४७  हे सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मोटार सायकलवर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने … Read more

आला… रे… आला फळांचा राजा आला ! भाव कोसेळल्याने मनसोक्त आंबे खा !!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-यंदा चांगले पर्जन्यमान असल्याने सर्वच फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यात प्रामुख्याने आपण सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो सर्व फळांचा राजा समजला जाणारा आंबा नगरच्या बाजारात दाखल झाला आहे. चांगले उत्पादन झाले असल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असल्याने दर खूप कोसळल्याने यावेळी आंबा सर्वसामान्याच्या आवाक्यात असून … Read more

‘ह्या’ कारणामुळे झाला पूजा चव्हाणचा मृत्यू ! शवविच्छेदन अहवालातून समोर आली माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- वनमंत्री राठोड यांच्या निकटच्या संपर्कात असलेल्या पूजाचा गेल्या महिन्यात (दि. ८) घराच्या गॅलरीतून उडी मारल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू मणक्याला व डोक्याला जबर मार बसल्यानेच झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालावरून मंगळवारी (दि.२) स्पष्ट झाले. विधानसभेत सध्या गाजत असलेल्या या प्रकरणामुळे वनमंत्री … Read more

अबबब ! या ठिकाणी  पेट्रोलने भरल्यात विहिरी  

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-  दिवसेंदिवस पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून,ते अजूनही वाढतच आहेत. या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांच जीव मेटाकुटीला आला आहे.एकीकडे एक लिटर पेट्रोलसाठी १०० रुपये मोजावे लागत असताना दुसरीकडे चक्क पेट्रोलने चक्क विहीर भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथे समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेट्रोल चोरीसाठी … Read more

दख्खनच्या पठारी प्रदेशातील नापीक जमिनींचा औद्योगिक विकासासाठी वापर व्हावा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- महामार्गालगत असलेल्या दख्खनच्या पठारी प्रदेशात नापीक जमिनींचा औद्योगिक विकासासाठी वापर करण्याच्या मागणीकरिता पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मुनौपूना डोंगरी औद्योगिक क्षेत्र विकासाचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे मांडण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. नगर-मुंबई, नाशिक-पुणे, पुणे-औरंगाबाद या महामार्गालगत दख्खनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेल्या नापीक पड जमिनी औद्योगिक विकासाखाली आनण्याची … Read more

लष्कर भरती घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, लष्करी कर्मचाऱ्यासह चौघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- लष्कराच्या गुप्त माहितीवरून विश्रांतवाडीत छापे टाकून लष्कर भरतीचा लेखी पेपर देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचे प्रकरण ताजे असताना याच प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यात २ लष्कर कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना पकडले आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. किशोर … Read more

मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांच्या ‘या’ गोष्टीला सरकारचे प्राधान्य राहील!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त … Read more

खुशखबर… तर लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने प्रति लिटर शंभरी गाठली आहे. या दरवाढीची झळ सर्वसामान्य जनतेला सोसावी लागत आहे. सामान्य ग्राहकांवरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर … Read more

म्हशीला तर पाणी नाही मिळाले मात्र; पण ‘त्याने’ आपला जीव गमावला!

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-आज कोरोनासह इतर विविध प्रकारच्या कारणांमुळे मानवाचे जीवन असह्य झाले आहे. त्यात परत काहीजण किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अशीच धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील माळीण गावात घडली आहे. केवळ म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केली आहे. धक्कादायक घटना घडली आहे. साठे (४०, पूर्ण नाव माहीत … Read more

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-  तुला पक्षाने आमदारकी दिली आहे, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही’, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला. पूजा … Read more

इंधन दरवाढ अशी कमी करा ; नगर जिल्ह्यातील या आमदाराचा थेट पंतप्रधानांना सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-देशात इंधनाच्या दारात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वच महागले असून, या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरड मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकराकडे सातत्याने करण्यात येत असताना आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला इंधन दर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. … Read more

पंकजा मुंडे म्हणाल्या…धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळी सध्या महिला अत्याचाराच्या प्रकरणांमुळे चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान मंत्र्यांच्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे, नुकतेच या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more

‘या’ प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी ही तक्रार केली आहे. पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, … Read more