धनंजय मुंडे झाले भावनिक म्हणाले तुमचे उपकार न फिटणारे आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले होते. आरोप करणाऱ्या महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर मुंडेना मोठा दिलासा मिळाला आहे. या नाट्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या धनंजय मुंडे नागरीकांनी जंगी स्वागत केले. शिरूर कासार येथे धनंजय मुंडेंवर चक्क जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. या स्वागताने भारावलेल्या धनंजय मुंडे यांनी … Read more

पेट्रोलचे भाव @ 100.88 ; जाणून घ्या कधी होणार पेट्रोल स्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाचे दर सतत वाढत आहेत. याचा परिणाम देशांतर्गत स्तरावरही दिसून येतो. देशातील पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढणार आहे. येत्या काही दिवसांत दररोजच्या वस्तूंच्या किंमतीही वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशात अशी अनेक शहरे आहेत जिथे पेट्रोल 95 … Read more

हा बडा नेता आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये करणार प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- शिवसेना मग राष्ट्रवादी असा प्रवास करत सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. २८ जानेवारी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा हा जंगी पक्ष प्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात … Read more

तुमची गाडी जुनी झालीय ? सरकारचा हा निर्णय वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- देशात १५ वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या गाड्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याची नीती लवकरच अधिसुचित केली जाणार आहे. यामुळे १ एप्रिल २०२२ पासून जुनी वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात … Read more

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती पत्नीने केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- पती-पत्नीमधलं नातं सगळ्यात अनोखं असतं. या नात्यामध्ये जेवढं प्रेम असतं तितकेच वादही असतात.संशय हा नात्यामधला सगळ्यात मोठा शत्रू आहे. यामुळे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये संशयावरून पत्नीने थेट पतीवर चाकू हल्ला केला. पण सत्य काही वेगळंच होतं. मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका महिलने तिच्या पतीवर चाकू हल्ला केला. … Read more

प्रियसीला भेटायला गेला आणि जीवच गमावला

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- ‘प्यार किया तो डरना क्या’ हे वाक्य तुम्ही जरूर ऐकले असेल… मात्र लग्नानंतर हे प्रेम प्रकरण एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याची अचानक एन्ट्री झाल्याने उडालेल्या गोंधळात अपार्टमेंटच्या बाल्कनीतून उडी घेणाऱ्या तरुणाचा … Read more

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच अनुषंगाने राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून(27 जानेवारी) सुरू होणार आहेत. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. कोरोनाच संक्रमण हळूहळू कमी होऊ लागल्याने … Read more

पोलीस ठाण्याच्या आवारात 70 वर्षीय वृद्धाने स्वतःला पेटवून घेतले

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- न्यायालयीन प्रक्रियेत असलेला व्यवहाराचा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करुन सोडवावा यासाठी खांडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने आज सकाळी पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी काही पोलीस कर्मचार्‍यांसह प्रसंगावधान राखून त्यांच्यावर वेळीच पाणी टाकले, मात्र त्यात तेे साठ टक्क्याहून अधिक भाजले असल्याचे माहिती … Read more

संजय राऊत झाले आक्रमक म्हणाले कोणाचा राजीनामा मागणार,पवारांचा की ज्यो बायडनचा?’

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचा निशाणा साधला आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन पेटले त्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचंही दिसून आलं होतं. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत … Read more

शरद पवार यांनी केंद्र सरकारला केल हे आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे शरद पवार यांनी … Read more

अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-  नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. २२ कोटीच्या या कर्जवाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला … Read more

नोकरदारांसाठी खुशखबर ! ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंगच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार नोटीसची पीरियड न संपवता नोकरी सोडणार्‍या कर्मचार्‍याकडून रिकवरी वर 18% जीएसटी वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. नोटीसचा कालावधी न पूर्ण केल्याबद्दल कर्मचार्‍यांकडून तो “टॉलरेटिंग द एक्ट” म्हणून विचारात घेण्यात आला. सीजीएसटी कायद्याच्या अनुसूची II मधील कलम 5 (ई) अंतर्गत याचा … Read more

केवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे ? वाचा …

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. याबरोबरच अमेरिकेत नवीन राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारण्यासारख्या मोठ्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत नजीकच्या काळात शेअर बाजार स्थिर राहील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. दुसरीकडे, चीनसारख्या देशांमध्ये जागतिक विक्री आणि कोरोनाबद्दलच्या ताज्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय निर्देशांकांमध्ये नफा बुकिंग दिसून आले. … Read more

‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जर आपल्याला आपले पैसे जलद आणि ग्यारंटेड दुप्पट पाहिजे असतील तर एक सरकारी कंपनी ही संधी देत आहे. ही कंपनी सध्या सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याज देत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा 58 वर्षे निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, जर … Read more

मुकेश अंबानी एका तासाला किती पैसे कमवतात ? वाचून येईल चक्कर

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- साथीच्या रोगाचा प्रादुर्भावपासून जग अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही. एकीकडे रोजंदारी घेऊन जगणार्‍या गरीब लोकांना संघर्ष करावा लागला, तर दुसरीकडे धनवानांची संपत्तीत वाढ झाली. साथीच्या काळात श्रीमंतांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली. अरबपतींच्या संपत्तीत वाढ – मार्च 2020 पासून भारतातील सर्वात मोठ्या 100 अब्जाधीशांच्या संपत्तीत सुमारे 13 लाख कोटी रुपयांची … Read more

प्रेरणादायी! लहानपणीच कमरेत लावले रॉड ; लॉकडाऊनमध्ये झाले हाल, मग जिद्दीने केले ‘असे’ काही, आता करतोय बक्कळ कमाई

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- नोकरी करणाऱ्या अनेकांना आपला व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. तथापि, व्यवसायाशी संबंधित आव्हानांवर विजय मिळविणे प्रत्येकासाठी शक्य नसते. अशाच काहीशा परिस्थितीमधून गेलेल्या युवकाची कहाणी आपण प्रेरणादायी मध्ये आज पाहणार आहोत . p9 वर्षांपासून नोकरी करत होता. मोठ्या हिमतीने त्याने नोकरी सोडली आणि आपल्या जोडलेल्या पैशातून रेस्टॉरंट सुरू केले. … Read more

शानदार! व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने 79 वर्षांची आजी कमावतेय हजारो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- चहाचे व्यसन काय आहे हे फक्त भारतीयच सांगू शकतात. चहाच्या कपवर आपण अनेक किस्से आणि आठवणी एकत्रित करू शकतो. चौक, रस्ते, बाजार, कॅफे अशा अनेक ठिकाणी आपण चहाचे आस्वाद घेत असतो. जर आपल्याला ऑफिसमध्ये काम करताना थकल्यासारखे वाटत असेल तर आपण स्टॉलवर जाऊन चहा पिलो कि थकावट दूर … Read more

पुढील सुनावणीपर्यंत अटक नाही; एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून दिलासा

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात केलेले गुन्हा रद्द करावा, यासाठी मुंबईउच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. पुढील सुनावणीपर्यंत एकनाथ खडसे यांना अटक करण्यात येणार नाही, अशी माहिती ‘ईडी’च्या वकिलांकडून उच्च न्यायालयात … Read more