‘ह्या’ मनपामध्ये नोकरीची संधी ; परीक्षा नाही थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन
अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पदवीधरांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. वसई विरार शहर महागनरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र शहर क्षयरोग कार्यालयासाठी खालील अस्थायी स्वरुपातील पदे करारपद्धतीने 11 महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात करारतत्वावर भरण्यात … Read more