तरुणावर बिबट्याचा हल्ला; या ठिकाणी घडली घटना
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. प्राण्यांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीकडे आपली वाटचाल केली आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा बिबट्याने संगमनेर तालुक्यात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्याच्या … Read more