ब्रेकिंग : 12 सदस्यांची यादी कोश्यारींकडे सुपूर्द, कोणाकोणाचा समावेश? वाचा सविस्तर इथे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. परिवनह मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, अमित देशमुख यांनी राजभवनावर नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही … Read more

मंत्री छगन भुजबळ शनिवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे शनिवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दिनांक ०७ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे आगमन आणि गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी … Read more

स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार कृष्णा वाळके व स्वप्नील मुनोत यांना जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्या वतीने देण्यात येणारा स्व. सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार 2020 यावर्षी नगरचे युवा लेखक दिगदर्शक कृष्णा वाळके व अभिनेता , निर्माता स्वप्नील मुनोत यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांनी दिली. यापूर्वी हे पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार २८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ … Read more

कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जा – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीमुळेच्या पाण्यामुळे शहरासह उपनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. सावेडीउपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक वस्ती वाढल्यामुळे रहदारीचे प्रमाणही वाढले आहे. उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी नगर सेविका शोभाताई बोरकर व ज्योतीताई गाडे यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. आता पाऊस … Read more

सत्ता नसताना विकास कामे करणारे राहुरीचे माजी आमदार आजही लोकप्रिय

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-गेली 25 वर्षे केवळ सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावरच आमदार म्हणून राहुरी-पाथर्डी-नगर तालुक्यांसह नेवासाचे आमदार असतांना फक्त विकासाची कामे केली. राजकारण करतांना समाजकारणाला महत्व दिले आजही माजी आमदार असले तरी जनतेच्या मनात ते आजी आमदार आहेत, सत्ता नसतांना विकास कामे करणारे राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची आजही लोकप्रियता कायम राहिली, … Read more

अतिक्रमणामुळे होणारी वाहतुक कोंडी व अपघाताने नागरिक त्रस्त

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- भिंगार, नगर-पाथर्डी रस्त्यावरील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या विजय लाईन चौकातील अनाधिकृत टपर्‍यांचे अतिक्रमण वाहतुक कोंडीला व अपघाताला कारणीभूत ठरत आहे. सदरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी या भागात राहणार्‍या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग व जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. नागरदेवळे (ता. … Read more

मराठी माणसांनी नोकरी मागे न पळता व्यवसायात उतरावे -कॅप्टन अरूण कदम

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- मराठी माणसांनी नोकरी मागे न पळता व्यवसायात उतरावे. सध्या बेरोजगारीमुळे नोकर्‍या मिळणे कठिण झाले आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याची गरज आहे. मराठी माणसांमध्ये क्षमता असून त्यांनी धाडसाने व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकण्याचे आवाहन भारतीय देशभक्त पार्टीचे कोषाध्यक्ष कॅप्टन अरूण कदम यांनी केले. केडगाव उपनगरातील नागरिकांच्या सोयीसाठी … Read more

कोविड सेंटर चालवणार्‍या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने कोरोना रुग्णास दोन दिवस हॉस्पिटलमध्ये बसवून ठेवणार्‍या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलची मान्यता व सनद रद्द करुन संबंधीत डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले होते. … Read more

मोदी सरकारचे नवे कायदे शेतकरीविरोधी असल्याने कृषीप्रधान भारत रसातळाला जाण्यापासुन वाचविणे गरजेचे आहे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- देेशातील सत्तेवर असलेल्या हुकुमशाही मोदी सरकारने देशभरातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हिताविरूध्द वर्तणुक सुरू केलेली असुन नुकतेच पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरीविरोधी असलेले कायदे मंजुर केले आहेत. हे नवे कायदे शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाच्या विरोधातील असुन भांडवलदार धार्जिणे आहेत. असे देशविरोधी कायदे जनतेने नाकारले पाहिजेत असे प्रतिपादन … Read more

नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणार्‍या वन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला असताना, गुरुवारी (दि.5 नोव्हेंबर) पहाटे नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्‍या वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांचा जय भगवान महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला … Read more

नोकरी करत असताना ‘अशा’ पद्धतीने कमवा अतिरिक्त पैसे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. असे असूनही, बर्‍याचदा लोक त्यांच्या गरजा आणि स्वप्ने पूर्ण करण्यास असमर्थ असतात. कठोर परिश्रमानंतरही इच्छा अपूर्ण राहिल्या जातात.यावर एक उपाय आहे. म्हणजेच तुम्हाला साध्या उत्पन्नाचा काही मार्ग सापडला पाहिजे. परंतु अडचण अशी आहे की यासाठी साइड इनकमसाठी अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतील. तथापि, … Read more

टीव्हीएसच्या ‘ह्या’ दमदार मोटारसायकलींवर मिळतायेत धांसू ऑफर्स ; लवकर लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- टीव्हीएस मोटरने फेस्टिव सीजनमध्ये आपल्या प्रत्येक मॉडेलवर ऑफर दिल्या आहेत. यात कंपनीच्या रेडियन आणि स्पोर्ट मोटारसायकलींचा समावेश आहे. या एंट्री-लेवल मोटारसायकली आकर्षक मासिक हप्त्यांसारख्या आकर्षक वित्त योजनांसह खरेदी केल्या जाऊ शकतात. रेडियनचा मासिक हप्ता 1,999 रुपये पासून सुरू होतो आणि तोदेखील 6.99 टक्के या अत्यल्प व्याज दराने. रेडिन … Read more

मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी उतरले रस्त्यावर; केला चक्काजाम

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांबाबत केंद्रातील मोदी सरकारने घेतलेले अन्यायकारक निर्णयाच्या पार्शवभूमीवर आज शेवगाव तालुक्यात जाहिर निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सत्तेतील सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन देखील केले. कोरोना काळात मोदी सरकारने शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण घेतले आहे. अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई विम्याच्या जोखीम रकमेइतकी … Read more

नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण; काम बंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना कर्जतमध्ये घडली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नगरपंचायत कर्मचारी आणि घंटागाडी चालक यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि , कर्जत शहरातील बाजारतळावरील शौचालय साफ करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी व घंटागाडीचालक पद्माकर पिसाळ आज सकाळी पाण्याचा टॅंकर … Read more

बिग ब्रेकिंग! त्या सराफांना लुटणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांबरोबरच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात वाढत्या लुटमारीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कठोर पावूल उचलली आहे. यातच गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत येथे सराफ व्यावसायिकांना लुटण्याची घटना जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली होती. दरम्यान या आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. दरम्यान … Read more

सात- बारा मिळण्यास अडचण; तलाठी व शेतकऱ्यांमध्ये होतोय वाद

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कोरोनामुळे गेले अनेक महिन्यांचे रखडलेल्या कामांसाठी नागरिक देखील आता सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहे. मात्र डाऊन सर्व्हरमुळे कामे होण्यास विलंब होत असल्याने सरकारी अधिकारी व नागरिकांमध्ये चांगलेच खटके उडू लागले आहे. नेवासा … Read more

आता जिल्ह्यातील ‘या’ परिसरात बिबट्याने घातला धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. नुकतीच पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद केले आहे. मात्र आता जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात … Read more