कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक
अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- सध्या कोविडचा प्रादुर्भाव प्रथमदर्शनी कमी झालेला दिसत असला, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्तवली असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, गर्दी न करणे, अतिगर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल … Read more