खड्डेच खड्डे चोहीकडे; नागरिक शोधतायत रस्ता

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- प्रवाशांच्या वाहतुकीचा सर्वाधिक भार रस्ते वाहतुकीवर असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा प्रवास मनस्तापाचा ठरू लागला आहे. कोपरगाव तालुक्याला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचले जात आहे, तर दुसरीकडे बसणाऱ्या धक्क्यांमुळे मणक्यांच्या दुखापतींचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एकाही … Read more

मोफत लस प्रकरणी महसूलमंत्र्यानी भाजपला केला सवाल

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  बिहारच्या सर्व जनतेला कोरोना वरील लस मोफत देण्यात येईल’ अशी घोषणा काल भाजपाने केली आहे. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपाने हि घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण थोडे तापले आहे. या वक्तव्याप्रकरणी विरोधी पक्षाकडून हल्लाबोल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी देखील भाजपाच्या या घोषणेवर चांगलीच टीका केली … Read more

वेळेवर उपचार अभावी मृत्यू, अन मृत्यूनंतर वेळेवर मृतदेह ताब्यात देत नसल्याने नागरिक संतप्त

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन झाला असल्याचा आरोप पठारे कुटुंबीयांनी केला आहे. तर मृत्यूनंतरही कोरोनाच्या नावाखाली मृतदेह मिळण्यास सतरा ते अठरा तास कुटुंबीयांना ताटकळत ठेवल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर निदर्शने करुन जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय … Read more

खुशखबर ! Free मध्ये मिळत आहे नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन ; वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- नेटफ्लिक्स जेव्हापासून भारतात आला आहे तेव्हापासून त्याने धुमाकूळ घातला आहे. आपण अद्याप नेटफ्लिक्स प्रीमियम घेतला नसल्यास, थोडा थांबा. खरं तर, नेटफ्लिक्स लवकरच ग्राहकांना चाचणीसाठी विनामूल्य सदस्यता देईल. नेटफ्लिक्स भारतात नॉन-सब्सक्राइबर्ससाठी स्पेशल इंवेट आणण्याची योजना आखत आहे ज्यांना त्याच्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य व्हिडिओ सामग्री पाहण्याची संधी मिळेल. नवीन ग्राहकांना त्यांच्याशी जोडणे … Read more

राजकीयद्वेषापोटी 120 सभासद शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  निंबोडी (ता. नगर) येथील मल्हार निंबोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 120 सभासद शेतकर्‍यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असून, मागील तीन महिन्यापासून राजकीयद्वेषापोटी सभासदांना हा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून लेखी आश्‍वासन मिळून देखील कार्यवाही झाली नसल्याने जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात … Read more

आयएमएस सिड्सी तर्फे आयएमएस वुमन आंत्रप्रूनर्स असोसिएशनची स्थापना

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  ( आयएमएस सिड्सी) उद्योजकता विकास व कौशल्य संवर्धन विभागातर्फे ‘ आयएमएस वुमन आंत्रप्रूनर्स असोसिएशन ‘ ची स्थापन नुकतीच करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या महिला उद्योजिका तसेच नव्याने व्यवसाय उद्योग सुरु करणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मदत व्हावी या उद्देशाने फक्त महिला उद्योजिका साठी ही संघटना कार्य करणार असल्याची माहिती … Read more

केडगावला एकाच ठिकाणी लागणार फटाक्यांचे स्टॉल

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-   फटाका स्टॉलच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होते . मात्र स्टॉलची परवानगी प्रक्रिया किचकट असल्याने प्रशासनाने यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी केडगाव फटाका संघटनेचे अध्यक्ष रमेश परतानी यांनी केली आहे . केडगावमधील फटाका व्यवसायकांनी एकत्र येत फटाका संघटना सुरू केली असुन आता केडगावमध्ये नगरच्या … Read more

छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे : खा. सुजय विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  देशामध्ये आपलेच ऐकले जाते, या भावनेतून राज्यातील काही नेते विविध प्रश्नांचे निवेदन घेऊन जातात व समाजामध्ये गैरसमज निर्माण करुन देण्याचे काम केले जाते. खोटे बोलणारे लोक आपल्या राज्यातही आहेत. परंतु जनता आता हशार झाली आहे. काम करणाऱ्याच्या पाठीमागे जनता उभी राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या … Read more

आतापर्यंत ५१ हजार ८०७ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५३४ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७४, … Read more

युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या जिल्हा दौऱ्याचा अहवाल ना. थोरात, तांबे यांना सादर, लवकरच पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार जाहीर

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस – एनएसयूआयचे जिल्हा समन्वयक किरण काळे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखील पाप डेजा यांनी हा दौरा पूर्ण करत मुंबईत प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची समक्ष भेट घेऊन जिल्हा … Read more

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज घेतला हा महत्वाचा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगार जमा होणारे सर्व पगारदार खातेदारांसाठी बँक वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय  बँकेच्या आज झालेल्या संचालक मंडळ सभेत घेतला असल्याची माहीती बँकेचे चेअरमन श्री.सिताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन राममदास वाघ व राज्याचे माजी मंत्री व बँकेचे ज्येष्ट संचालक श्री.शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. अहमदनगर … Read more

जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण होता, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे. कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध प्रकारच्या मदतीबरोबरच आरोग्य सेवेतही सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृता निर्माण होऊन कोरोनाची भिती नाहिशी होऊन अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले. सर्वांच्या … Read more

कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  खेळता खेळता कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हि घटना संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालुंजे शिवारात निळवंडे कालव्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. दरम्यान हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरून गेले होते. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके कोरोना रुग्ण , वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ … Read more

या समाजाचे थेट नदीत अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा.या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर जवळील रेडी नदीतील पाण्यात अर्धनग्न होवून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले. भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीतील ३६ व्या क्रमांकावर असलेले धनगर ( इंग्रजी ) हीच महाराष्ट्रातील जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध … Read more

दुर्दैवी : येथे चक्क मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी करावे लागते आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन झाला असल्याचा आरोप पठारे कुटुंबीयांनी केला आहे. तर मृत्यूनंतरही कोरोनाच्या नावाखाली मृतदेह मिळण्यास सतरा ते अठरा तास कुटुंबीयांना ताटकळत ठेवल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर निदर्शने करुन जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय … Read more

मोबाईल चोरणाऱ्या त्या भामट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरात दरदिवशी चोरी, लुटमारी, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. यातच मोबाईल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी नंदकिशोर रोहीदास रा.खराडी शिवार ता.संगमनेर जि.अ.नगर यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन … Read more

समाजसेवक आण्णा हजारेंच्या राळेगणात रंगतोय या पारंपरिक खेळाचा डाव

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- आंदोलनामुळे जगात ख्याती असलेले ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीची नेहमीच देशात चर्चा होत असते. आंदोलन असो वा काही अण्णांचे गाव म्हंटले कि चर्चेचा विषय झालाच. मात्र याच अण्णांच्या गावात एक पारंपरिक खेळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच हा खेळ खेळला जातो. कोरोना … Read more