नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला
अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौर्यावर होते. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला. पंचनामे, पाहणी करू नये, … Read more