अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून  आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६६ ने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या ठिकाणी खोदकाम सुरू असताना सापडले असे काही..

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा या गावात श्रावणबाबा समाधी मंदिर स्थळाजवळ दहा फूट अंतरावर खोदकाम सुरू असताना सांगाडा आणि काही पुरातन भांडी सापडली.  त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ढोरजा येथील श्रावणबाबा समाधी मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू आहे. या मंदिरापासून … Read more

पत्रकार रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोग्य यंत्रणेतील अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच सर्व शासकीय रुग्णालयात पत्रकारांसाठी बेड राखीव असावेत, अशा मागण्या जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  पत्रकार रायकर यांना आरोग्य सुविधा देण्यात हाॅस्पिटल प्रशासन व संबधित प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे … Read more

दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पुढे ढकलल्या

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ही बहुतेकवेळा ऑक्टोबर महिन्यात … Read more

या तालुक्यातील पथविक्रेत्यांना पंतप्रधान मोदींमुळे कर्ज

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  हातावर पोट असलेल्या व शहरात फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांचा कोरोना संकटामुळे आर्थिक डोलारा पूर्णतः कोलमोडला आहे. बंद व्यवसाय पुन्हा सुरळीत व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील पात्र पथविक्रेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे कर्जवितरणास सुरवात झाली आहे. कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि कोपरगाव नगरपरिषदेचा … Read more

पबजीसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी !

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  भारत- चीन मध्ये तणावग्रस्त परिस्थिती असतानाच मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.  पबजीसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास 100 हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान … Read more

आता जाणवतोय रक्ताचा तुटवडा ! रुग्णांची मोठी पंचाईत

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर … Read more

पत्रकार रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी … Read more

कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांची परवड, उपचार देता का उपचाराची आर्तहाक

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्‍या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे पत्रकाराचे निधन,व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने….

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- पुण्यात ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहीनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार  पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं. पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हार्ट ऍटॅक आल्याने निधन झाले. ते ४२ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६१० रुग्ण वाढले, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाली. … Read more

उजनी १०१ टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  संपूर्ण ऑगस्ट महिन्यात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी हे धरण जीवनरेखा समजले जाते. यामुळे ऊस उत्पदक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे. उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे. … Read more

शारीरिक तंदुरूस्ती ही काळाची गरज – बाबासाहेब चोरमले

संदीप घावटे, 31 ऑगस्ट 2020 :-  शारीरिक तंदुरूस्ती ही काळाची गरज आहे .या कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने तंदुरुस्त रहावे असे प्रतिपादन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बाबासाहेब चोरमले यांनी क्रीडा दिनी व्यक्त केले .शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऑनलाईन साजरा करण्यात आला .त्यावेळी ते बोलत होते . भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू मेजर … Read more

ई-पासबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेनची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारनंतर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरकारने ई-पासबाबद मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम … Read more

ठाकरे सरकारही लागले पदवी परीक्षेच्या तयारी; घेतला महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सरकारही पदवी परीक्षेच्या तयारीला लागले आहे. या संदर्भात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सरकार पदवी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करत … Read more

देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ४२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.२५ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२१ … Read more

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना ‘इतक्या` रुपयांचा दंड, न भरल्यास…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  न्यायालयाचा अवमान  केल्या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच न्यायालयाने दोषी ठरवले होते. खुशाल शिक्षा द्या, पण माफी मागणार नाही, अशी भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. यावरून न्यालयात पेच निर्माण झाला होता.  सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांना एक रुपया दंड सुनावण्यात आला आहे. न्यायसंस्था आणि सरन्यायाधीश यांच्याविरुद्ध … Read more