Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दुप्पट परतावा, फक्त एकदाच करा गुंतवणूक!
Post Office : दीर्घकालीन गुंतवणूक हा नेहमीच चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगल्या सरकारी योजनेचा विचार करत असाल तर किसान विकास पत्र (KVP) हा एक चांगला पर्याय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही तुमची रक्कम दुप्पट करू शकता. ही पोस्ट ऑफिस स्कीम आहे, म्हणजेच त्याचा लाभ घेण्यासाठी … Read more