Fixed Deposit : म्हातारपण सुखात घालवायचे असेल तर अशा प्रकारे करा गुंतवणूक!
Fixed Deposit : देशातील जवळ-जवळ सर्व बँका सामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर अतिरिक्त व्याजदर देतात. अशातच SBI बँकेची अशीच एक एफडी योजना जेष्ठ नागरिकांना श्रीमंत बनवण्याचे काम करत आहे. आम्ही SBI बँकेच्या वरिष्ठ नागरिक FD योजनेबद्दल बोलत आहोत. ही एक नॉन-मार्केट-लिंक्ड योजना आहे ज्यामध्ये 5 वर्षांच्या FD मधील गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर लाभ … Read more