Fixed Deposit : जुलैमध्ये ICICI बँकेने पुन्हा बदलेले एफडीवरील व्याजदर, बघा नवीन दर…
Fixed Deposit : देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ICICI बँकेचे नवीन दर 17 जुलै 2024 पासून लागू झाले आहेत. बँकेने हे नवीन दर 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी लागू आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे. तर सामान्य लोकांसाठी FD वर सर्वाधिक व्याजदर 7.2 टक्के पर्यंत … Read more