LIC policy : LIC ची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल 28 लाख रुपयांचा मालक! दररोज करा 200 रुपयांची गुंतवणूक….
LIC policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कपंनी आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विमा पॉलिसी आणत असते जी जीवन संरक्षण आणि प्रचंड परतावा दोन्ही प्रदान करते. हेच कारण आहे की अनेक दशकांनंतरही कोणतीही खाजगी विमा कंपनी LIC चा बाजार हिस्सा काबीज करण्याच्या जवळपासही नाही. LIC जीवन प्रगती पॉलिसी सारख्या तुलनेने कमी मुदतीच्या योजना … Read more